मलठण येथून राजेंद्र रणवरे बेपत्ता

राजेंद्र नारायण रणवरे ही व्यक्ती मलठण येथून बेपत्ता झाली आहे, याबाबतची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : राजेंद्र नारायण रणवरे ही व्यक्ती मलठण येथून बेपत्ता झाली आहे, याबाबतची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दि. 26 रोजी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास राजेंद्र रणवरे हे राहत्या घरातून बेपत्ता झाले असून त्यांचे वय 56 वर्ष, रंग नीमगोरा, उंची 5 फूट 10 इंच, सडपातळ बांधा, काळी पॅन्ट आणि हाफ शर्ट घातलेला आहे. ही व्यक्ती कोणास आढळल्यास, अथवा त्यांची काही माहिती मिळाल्यास शैलेंद्र रणवरे यांच्याशी मोबा. 9850992288 / 9762556655 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.