हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तपोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तगळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे सातारारोड-पळशी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या दिशेने जाऊन 11 वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकाने अन्य दुचाकीला धडक दिली आणि कार सोडून पळून गेला.
सविस्तर वृत्तसातारा पोलिसांनी सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे मारत धडक कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तगोडोली परिसरातून अज्ञात चोरट्याने कारची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसंगमनगर येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त