स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना डमी बॉम्ब शोधता आली नाही.
सविस्तर वृत्तमाझ्या दृष्टीने सर्वात आनंदाची बाब म्हणजे फिडे विश्वचषक हा किताब भारतात आला. कोनेरूने अतिशय सुरेख खेळ केला; पण मी नशीबवान होते की मी जिंकले.
सविस्तर वृत्तभारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला करुन निष्पापांचा बळी घेणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता.
सविस्तर वृत्तलडाखमधील द्रास येथे २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संबोधित करताना भारतीय सैन्याच्या भविष्यातील आराखडा सांगितला आहे.
सविस्तर वृत्तभारतीय लष्कराच्या ताफ्यात नवे हत्यार येणार असून, त्यामुळे लष्कराची लढाईचे बळ वाढणार आहे. ड्रोनद्वारे मिसाईल सोडून लक्ष्यभेद करण्यात डीआरडीओला यश आले आहे.
सविस्तर वृत्तभारतीय सैन्याला मजबूत करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून, आता भारतीय लष्कराला Apache AH-64E लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली आहे.
सविस्तर वृत्तबांगलादेशमध्ये विमान दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे प्रशिक्षण विमान सोमवारी दुपारी ढाका येथील उत्तर भागातील एका शाळेच्या परिसरात कोसळले आहे.
सविस्तर वृत्तआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करणारे पहिले भारतीय ठरलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १८ दिवसांच्या मोहिमेनंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत.
सविस्तर वृत्तगुजरातमधील महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळला आहे. या अपघतात पाच वाहने पुलावरून खाली पडली तर तीन जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्तभारतीय नौसेनेच्या इतिहासात एक सुवर्णक्षण नोंदवण्यात आला आहे. सब लेफ्टनंट आस्था पनिया यांनी नौसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायलट होण्याचा मान पटकावला आहे.
सविस्तर वृत्त