मुंबईमध्ये ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या झुंडशाहीच्या दबावास बळी पडून सरकारने ओबीसी आरक्षण विरोधी कोणतीही भूमिका घेऊ नये
सविस्तर वृत्तमराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतली आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण (DIET) द्वारे दर महिन्याला शिक्षण परिषदा आयोजित केल्या जातात. शिक्षण परिषदांचे उद्देश शिक्षकांची व्यावसायिक वाढ करणे.
सविस्तर वृत्तगणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित राहिला नसून जगभरात जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे, तिथे तिथे त्यांनी हा उत्सव साजरा केला आहे.
सविस्तर वृत्ततामिळनाडूचे दिलेले आरक्षण हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होण्याअगोदर दिलेले आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा अचानक निर्माण झालेला नाही. ज्यावेळी शरद पवार हे सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या आरक्षणाप्रमाणे 69 टक्के आरक्षण का दिले नाही?
सविस्तर वृत्तमलकापुरात भला मोठा कंटेनर खड्ड्यात अडकल्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग एक तास ठप्प झाला. नांदलापूर हद्दीत भराव पुलाशेजारी रविवारी दुपारी ही घटना घडली. यामुळे खड्डे बुजवण्यात होणारा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर वृत्तयेथील सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची कन्या, राष्ट्रीय नेमबाज, रिनाऊंड शूटर शरयू संजय मोरे (वय २२) हिचा बारामती येथे मोपेड दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तवाई, पाचगणी व महाबळेश्वर येथील पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सुरूर ते कुंभरोशी या महामार्गाच्या कामाची गती वाढवा अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पर्यटनाचा मुकुटमणी असलेल्या कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या कार्यालयात नुकताच घेतला.
सविस्तर वृत्त