प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे नद्या व तलावांत विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
सविस्तर वृत्तगणेशोत्सवात दुधाला मागणी वाढते. विशेषत: गायीच्या दुधाला अधिक मागणी असते. त्यातच सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला मागणी वाढू लागल्याने खासगी दूध संस्थांनी दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तमनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानातील उपोषण मंगळवारी स्थगित करण्यात आल्यानंतर बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
सविस्तर वृत्तमाणसाच्या रक्तात माणुसकी असेल, तर त्याच्याकडून होणाऱ्या समाजकार्याचा प्रत्यक्ष लाभ अनेक गरजूंना होतो. याच उद्देशाने प्रेरित होऊन कोंडवेचे सुपुत्र, तब्बल ५७ वेळा रक्तदान करणारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दीपक भुजबळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.
सविस्तर वृत्तघरगुती गणपती व गौरी विसर्जनानंतर सोमवारपासून कराड शहरातील देखावे पाहण्यासाठी खुले झाले. मंगळवारी शहरातील बहुतेक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले.
सविस्तर वृत्तमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईत आरपारची लढाई केली.
सविस्तर वृत्तगणेश भक्तांचा प्रिय असणारा चैतन्य सोहळा अर्थात गणेशोत्सव हा उत्तरार्धाच्या टप्प्यात आहे, तर मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारा ईद-ए-मिलाद हा सण येत्या शुक्रवारी (दि ५ ) साजरा केला जाणार आहे.
सविस्तर वृत्तसह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला केवळ एक किल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतीचिन्ह आहे.
सविस्तर वृत्तअनोळखी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. पुणे- बंगळूर महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड - सातारा मार्गिकेवर रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती.
सविस्तर वृत्तमराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी राज्यातील लाखो समाजबांधव उपस्थित आहेत. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ते लढत आहेत.
सविस्तर वृत्त