सातारा जिल्हा संविधान संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सातत्याने ढासळत असून प्रशासन व पोलीस यांच्या अभद्र युतीमुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.
सविस्तर वृत्तअजिंक्यतारा साखर कारखान्याच्या उभारणीत सभासद शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली ही संस्था स्वयंपूर्ण झाली असून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना उच्चतम दर देत आहे.
सविस्तर वृत्तराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या सोमवारी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात माहिती घेण्यासाठी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या त्यांनी यासंदर्भात संयुक्त यंत्रणांशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली.
सविस्तर वृत्तआरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुला झालेल्या आणि जावली तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कुसुंबी गणात इच्छुकांची संख्या वाढली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरासह जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. प्रचंड उत्साह, नभांगणात फटाक्यांची आतषबाजी खरेदीसाठी गर्दी अशा मांगल्यमय वातावरणात जिल्ह्यात घरोघरी व व्यापारी पेढ्यांमध्ये लक्ष्मी पूजनाचा थाट पहायला मिळाला.
सविस्तर वृत्तउमेद अंतर्गत स्वयम सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळ पदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री जिल्हा परिषद मैदानावर काल पासून सुरू झाले.
सविस्तर वृत्तसाहित्य संमेलन ही मूठभर लोकांसाठी ही परंपरा असताना ते जनसामान्यांसाठी व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत.
सविस्तर वृत्तमूळच्या भटक्या विमुक्त 42 जमातींचा समावेश आंध्र व तेलंगणा राज्यात आदिवासींमध्ये झालेला आहे हे हैदराबाद गॅझेट मधून दिसून येते.
सविस्तर वृत्तअतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे. अशी कडवट टीका राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात केली.
सविस्तर वृत्तदिवाळी च्या निमित्ताने कैलास स्मशानभूमीच्या सेवक वर्गाला 1 पगार आणि दिवाळी साहित्याचे किट बोनस म्हणून दरवर्षी प्रमाणे राजेंद्र चोरगे व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त