ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
वाघनखे फेब्रुवारीला जाणार नागपूरच्या संग्रहालयात
महाराष्ट्र
Sat 4th Jan 25 01:49 am
वाघनखे फेब्रुवारीला जाणार नागपूरच्या संग्रहालयात

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करताना जी ऐतिहासिक वाघनखे वापरली होती ती वाघनखे लंडनहून भारतात आणल्यानंतर गतवर्षातील १९ जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली आहेत.

डी-मार्ट परिसरात आढळला एकाचा मृतदेह
क्राईम
Sat 4th Jan 25 01:42 am
डी-मार्ट परिसरात आढळला एकाचा मृतदेह

डी-मार्ट परिसरात एकाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा !
महाराष्ट्र
Sat 4th Jan 25 01:27 am
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा !

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा.

पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून
क्राईम
Thu 2nd Jan 25 09:13 pm
पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून

पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. विंग, ता. कराड येथील विंग हॉटेल भागात नवीन वर्षाच्या मध्यरात्री ही घटना घडली.

फळणी गावच्या हद्दीत आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह
क्राईम
Thu 2nd Jan 25 08:17 pm
फळणी गावच्या हद्दीत आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह

कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामात सुधारणा करणार
महाराष्ट्र
Thu 2nd Jan 25 07:14 pm
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामात सुधारणा करणार

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सडक योजनेच्या कामांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिमंडळाच्या सचिव-अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

उपचारात हलगर्जीपणा, तरूणाचा मृत्यू
महाराष्ट्र
Thu 2nd Jan 25 07:11 pm
उपचारात हलगर्जीपणा, तरूणाचा मृत्यू

येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६ वर्षे ) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित
महाराष्ट्र
Thu 2nd Jan 25 05:21 pm
जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित

जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. केंद्र व राज्य सरकारचे 9 कोटींचे अनुदान थकले आहे.

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये नववर्षानिमित्त माता पिता पाद्यपूजन आणि संकल्प सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न
महाराष्ट्र
Thu 2nd Jan 25 05:19 pm
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये नववर्षानिमित्त माता पिता पाद्यपूजन आणि संकल्प सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये शैक्षणिक- सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन, (जेमसेफ) सातारा संस्थेच्या श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलात नववर्षाचे औचित्य साधून, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला माता-पिता पाद्यपूजन व संकल्प सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.

सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद
महाराष्ट्र
Thu 2nd Jan 25 05:15 pm
सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद

श्री सेवागिरी महाराजांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्स्पो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 137
  • 138
  • 139
  • 140
  • 141
  • 142
  • 143
  • 144
  • 145
  • 146
  • 147

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us