ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
कराडात सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक
क्राईम
Sat 21st Dec 24 07:14 pm
कराडात सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक

कस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली.

हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने मिळतात अनेक फायदे
आरोग्य
Fri 20th Dec 24 10:17 pm
हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने मिळतात अनेक फायदे

भारतीय किचनमध्ये गूळ आणि तुपाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. गूळ आणि तुपामुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

केळवलीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
महाराष्ट्र
Fri 20th Dec 24 10:11 pm
केळवलीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

परळी खोर्‍यात वन्य प्राण्यांचे पाळीव जनावरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

क्षयरूग्ण सर्वेक्षणासाठी 160 पथके
आरोग्य
Fri 20th Dec 24 09:40 pm
क्षयरूग्ण सर्वेक्षणासाठी 160 पथके

आरोग्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यात दि. 23 डिसेंबर ते 3 जानेवारीअखेर क्षयरूग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजेच 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

लाच प्रकरणातील मुंबईच्या फौजदारासह एकाला अटक
क्राईम
Fri 20th Dec 24 09:34 pm
लाच प्रकरणातील मुंबईच्या फौजदारासह एकाला अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मुंबई पोलिस दलातील सहायक फौजदारासह अन्य एकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी अटक केली.

बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शानाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ
महाराष्ट्र
Fri 20th Dec 24 09:30 pm
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शानाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ

पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणार्‍या बांधकाम विषयक रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो २०२४ या प्रदर्शनाच्या भव्य मंडप व स्टॉल उभारणीचा शुभारंभ बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर ठोके व सेक्रेटरी हर्षद वालावलकर, उपाध्‍यक्ष सयाजी भोसले, खजिनदार पृथ्‍वीराज पाटील व असोसिएशनचे सर्व माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व अन्य मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते व असोसिएशनचे पदाधिकारी सदस्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करून व श्रीफळ फोडून जिल्हा परिषद मैदान येथे झाला.

सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेंद्रे
महाराष्ट्र
Fri 20th Dec 24 09:20 pm
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेंद्रे

सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्षपदी उमेश भांबरे, सचिवपदी गजानन चेणगे, संघटकपदी अजित जगताप, खजिनदारपदी अमित वाघमारे यांच्यासह १३ जणांच्या कार्यकारिणीची लोकशाही मार्गाने निवडणूकीची प्रक्रिया पार पाडून बिनविरोध निवड झाली.

नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण
महाराष्ट्र
Fri 20th Dec 24 08:14 pm
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण

फेब्रुवारी 2023 मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका घाडगे रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी त्याठिकाणी संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते. मात्र, डॉक्टरांनी फोनवरुन सांगून ही प्रसूती कम्पाउंडरने केली. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांची चूक आणि निष्काळजीपणा यामुळेच हा प्रकार घडला.

ऊस दराच्या संदर्भात साखर कारखान्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
महाराष्ट्र
Thu 19th Dec 24 06:37 pm
ऊस दराच्या संदर्भात साखर कारखान्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबतची बैठक झाली. उपळवे येथील स्वराज ग्रीन पॉवर ॲड फ्युएलचे प्रतिनिधी अनुपस्थित, इतर १६ कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय
आरोग्य
Thu 19th Dec 24 06:34 pm
डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय

वाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे.

  • 144
  • 145
  • 146
  • 147
  • 148
  • 149
  • 150
  • 151
  • 152
  • 153
  • 154

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us