ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
कसाईमुक्त जनावरांच्या बाजारासाठी मिलिंद एकबोटे यांचा उपोषणाचा इशारा
महाराष्ट्र
Tue 24th Dec 24 05:53 pm
कसाईमुक्त जनावरांच्या बाजारासाठी मिलिंद एकबोटे यांचा उपोषणाचा इशारा

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे देशी जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. या बाजारात कर्नाटक राज्यातील तसेच परप्रांतातील कसाई मोठ्या प्रमाणावर येथील देशी गाय व बैलांची खरेदी करतात ही खरेदी कत्तलीसाठी असते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर जल्लोषात भव्य स्वागत
महाराष्ट्र
Mon 23rd Dec 24 06:01 pm
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर जल्लोषात भव्य स्वागत

फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या घोषात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर विविध मान्यवरांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. याप्रसंगी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

वाहकाने विद्यार्थ्याला ढकल्याने एसटी गाड्या अडवल्या
महाराष्ट्र
Mon 23rd Dec 24 05:09 pm
वाहकाने विद्यार्थ्याला ढकल्याने एसटी गाड्या अडवल्या

शाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसमध्ये चढत असताना वाहकाने खाली ढकलल्याने भोंदवडेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी एसटी गावात आल्यावर वाहकाला जाब विचारण्यासाठी संबंधित बस अडवली.

कराडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास
महाराष्ट्र
Mon 23rd Dec 24 04:25 pm
कराडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास

कराडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचा वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत.

जावलीकरांच्या सत्कार सोहळ्याने शिवेंद्रसिंहराजे गेले भारावून
महाराष्ट्र
Sun 22nd Dec 24 08:32 pm
जावलीकरांच्या सत्कार सोहळ्याने शिवेंद्रसिंहराजे गेले भारावून

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सातारा-जावलीचे लोकप्रतिनिधी व बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड या ठिकाणी जावलीकरांनी जल्लोषात स्वागत केले.

सातारा जिल्ह्याची दळणवळण सुविधा आधुनिक करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र
Sun 22nd Dec 24 08:29 pm
सातारा जिल्ह्याची दळणवळण सुविधा आधुनिक करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची प्रतिक्रिया

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कॅबिनेट मंत्री या नात्याने मंत्रीपद सांभाळताना सातारा जिल्ह्यातील दळणवळण प्रक्रिया सुलभ करणे आणि त्यासाठी जिल्हा अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणे ही आमची प्राथमिकता असणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या वाट्याला कॅबिनेटची वजनदार खाती
महाराष्ट्र
Sat 21st Dec 24 10:10 pm
सातारा जिल्ह्याच्या वाट्याला कॅबिनेटची वजनदार खाती

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम, शिंदे गट शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण, सैनिक कल्याण मंत्रालय खाते, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा अधिभार देण्यात आला आहे.

परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल
क्राईम
Sat 21st Dec 24 08:04 pm
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल

दिनांक 19 रोजी परळी मध्ये एका डॉक्टरांच्या क्लिनिकच्या वरील घरातून अज्ञाताने तीन लाख दहा हजार रुपये घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला
महाराष्ट्र
Sat 21st Dec 24 07:27 pm
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला

सातार्‍यातील सुप्रसिद्ध कंदी पेढ्यांचे व मिठाई व्यापारी भरत शेठ राऊत हे अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जागतिक दर्जाच्या कंदी पेढ्याने तुला करणार आहेत.

पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल
महाराष्ट्र
Sat 21st Dec 24 07:19 pm
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल

पुसेगाव येथील श्री सेवागीरी महाराज यात्रा 25 डिसेंबर ते 4 जानेवारी या दरम्यान असून या निमित्ताने पोलीस अधीक्षक समिर शेख यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा सातारा ते पंढरपूर व वडूज ते फलटण या राज्यमार्गाच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.

  • 143
  • 144
  • 145
  • 146
  • 147
  • 148
  • 149
  • 150
  • 151
  • 152
  • 153

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us