ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
प्रत्येकवेळी आंबट ढेकर, छातीत जळजळ होण्यामागे कारण काय असू शकते
आरोग्य
Tue 17th Sep 24 02:17 pm
प्रत्येकवेळी आंबट ढेकर, छातीत जळजळ होण्यामागे कारण काय असू शकते

चांगली पाचन क्रिया म्हणजे प्रकृती चांगली राहणं. पाचन क्रिया बिघडली, तर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. प्रत्येकवेळी आंबट ढेकर, छातीत जळजळ होण्यामागे काय कारणं असू शकतात.

BSNL 82 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, फ्री कॉलिंग अन् रोज 1.5 जीबी डेटा
टेक गॅझेट
Tue 17th Sep 24 02:35 pm
BSNL 82 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, फ्री कॉलिंग अन् रोज 1.5 जीबी डेटा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलबाबत मोठी माहिती दिली होती. बीएसएनएल 4जी सेवा लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी बीएसएनएल 4जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.BSNL सध्या 4G नेटवर्कवर वेगाने काम करत आहे.

कसे बनवणार आयुष्मान कार्ड
टेक गॅझेट
Tue 17th Sep 24 01:57 pm
कसे बनवणार आयुष्मान कार्ड

केंद्र सरकारने म्हटले आहे की, जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या कुटुंबात एक वृद्ध व्यक्ती असेल तर आता त्या वृद्ध व्यक्तीचे नवीन कार्ड वेगळे केले जाईल. त्यासाठी नोंदणीही नव्याने करावी लागणार आहे.

MCIM च्या रिमोट लर्निंगसह आयुर्वेदिक अभ्यासक वाचवू शकतात वेळ आणि प्रवास खर्च
टेक गॅझेट
Tue 17th Sep 24 01:40 pm
MCIM च्या रिमोट लर्निंगसह आयुर्वेदिक अभ्यासक वाचवू शकतात वेळ आणि प्रवास खर्च

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (MCIM) ने रिमोट लर्निंगसाठी एक उपक्रम सुरू केला आहे ज्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सकांचा सतत व्यावसायिक विकास (CPD) शोधण्याचा मार्ग बदलण्याची शक्यता आहे.

सौ.सायली जवळकोटे यांचे निधन
महाराष्ट्र
Tue 17th Sep 24 01:16 pm
सौ.सायली जवळकोटे यांचे निधन

दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या पत्नी व प्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे ( वय ५४ ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. सोलापूर येथील वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपा भवानी रोड येथे अंत्यसंस्कार झाले.

माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत : अमितदादा कदम
महाराष्ट्र
Mon 16th Sep 24 09:27 pm
माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत : अमितदादा कदम

कोणी काहीही सांगितले तरी आता माघार नाही, माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत. त्यामुळे तुमच्या भरवशावर आगामी विधानसभा निवडणुक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी मेढा येथे केला.

आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Mon 16th Sep 24 08:53 pm
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हामदाबाज येथे 25 हजारांची घरफोडी
क्राईम
Mon 16th Sep 24 08:51 pm
हामदाबाज येथे 25 हजारांची घरफोडी

हामदाबाज येथे अज्ञात चोरट्याने 25 हजारांची घरफोडी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
क्राईम
Mon 16th Sep 24 08:48 pm
महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
क्राईम
Mon 16th Sep 24 08:46 pm
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

गणेशोत्सव काळात तडीपारीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन सातार्‍यात बिनधोकपणे फिरणार्‍यांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 212
  • 213
  • 214
  • 215
  • 216
  • 217
  • 218
  • 219
  • 220
  • 221
  • 222

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us