ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Mon 16th Sep 24 08:39 pm
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ता
क्राईम
Mon 16th Sep 24 08:29 pm
वेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ता

वेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ताझाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
क्राईम
Mon 16th Sep 24 08:25 pm
अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, तर दोन संशयित अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

सातारा शहरात विसर्जन मिरवणूक तयारीची लगबग
महाराष्ट्र
Mon 16th Sep 24 08:22 pm
सातारा शहरात विसर्जन मिरवणूक तयारीची लगबग

ऐतिहासिक शाहू नगरीच्या गणेशोत्सवाचे वैभव असलेली विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक 17 रोजी अनंत चतुर्दशीला होत आहे. गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी मानाच्या गणेश मंडळांसह सर्वच मंडळांची विसर्जन मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.

आ. शशिकांत शिंदे हे स्वत: मोठे गुन्हेगार : आ. महेश शिंदे
महाराष्ट्र
Sun 15th Sep 24 10:03 pm
आ. शशिकांत शिंदे हे स्वत: मोठे गुन्हेगार : आ. महेश शिंदे

आ. शशिकांत शिंदे हे स्वत: मोठे गुन्हेगार आहेत. राज्य शासनाच्या जमिनीत त्यांनी प्रचंड मोठा अपहार केला आहे. ते आजही फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. तसेच आ. शशिकांत शिंदे गणेशोत्सवानंतर दंड थोपटणार आहेत, या प्रश्नावर खासदारकीच्या निकाला दिवशीही त्यांनी दंड थोपटले होते, असा चिमटा आ. महेश शिंदे यांनी काढला.

तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद
क्राईम
Sun 15th Sep 24 09:51 pm
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद

सातारा शहर परिसरातून 4 व पुणे येथून 1 अशा एकूण 5 दुचाकी चोरी करणार्‍याला शहर पोलिसांनी जेरबंद करत त्याच्याकडील वाहने जप्त केली.

लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे
महाराष्ट्र
Sun 15th Sep 24 09:30 pm
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे

लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाजक घटक असून, काही संघटना काही लोक लिंगायत हा वेगळा धर्म असल्याचे सांगत आहेत, याबाबत लोकांच्या जनजागृती व्हावी यासाठी हिंदू वीरशैव लिंगायत समाजातर्फे वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
क्राईम
Sun 15th Sep 24 03:58 pm
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

राहत्या घरातून युवती बेपत्ता
क्राईम
Sun 15th Sep 24 03:54 pm
राहत्या घरातून युवती बेपत्ता

राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Sun 15th Sep 24 03:52 pm
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • 213
  • 214
  • 215
  • 216
  • 217
  • 218
  • 219
  • 220
  • 221
  • 222
  • 223

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us