राहत्या घरातून एकजण बेपत्ता
राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास बबन निवृत्ती काशीद रा. अमरलक्ष्मी, सातारा हे राहत्या घरातून फिरायला जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.