सातारा तालुक्यातून अल्पवयीन युवती बेपत्ता
सातारा तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे. मुलीचा शोध घेतल्यानंतरही ती नसापडल्याने कुटुंबियांनी सातारा तालुका पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.
©2025 All Rights Reserved.
