बेकायदा दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
तासगाव ता.सातारा येथे येथे बेकायदा दारु व्रिकीप्रकरणी उमेश सदाशिव यादव (वय ४२, रा. सासपडे ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : तासगाव ता.सातारा येथे येथे बेकायदा दारु व्रिकीप्रकरणी उमेश सदाशिव यादव (वय ४२, रा. सासपडे ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयिताकडून ८०५ रुपये किंमतीच्या २३ बाटल्या जप्त केल्या.