महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रविंद्र भरत कुंभार (रा.परळी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंगाची घटना दि. ४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.