ट्रकची दुचाकीला धडक, एकावर गुन्हा
सातार्यातील राधिका राेड येथे झालेल्या अपघात प्रकरणी अधिक जालिंदर चव्हाण (वय ४१, रा. इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातार्यातील राधिका राेड येथे झालेल्या अपघात प्रकरणी अधिक जालिंदर चव्हाण (वय ४१, रा. इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विनोद अण्णा माने (वय ४०, रा. दौलतनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.