जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
मोळाचा ओढा येथील जगदंब पान शॉपच्या समोरील टपरीच्या आडोशाला नीलेश गुलाबराव शिंदे (वय ४३, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दि. ३० रोजी जुगार घेताना आढळून आला.
सातारा : मोळाचा ओढा येथील जगदंब पान शॉपच्या समोरील टपरीच्या आडोशाला नीलेश गुलाबराव शिंदे (वय ४३, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दि. ३० रोजी जुगार घेताना आढळून आला. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.