ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : ना. शिवेंद्रसिंहराजे
महाराष्ट्र
Tue 11th Mar 25 07:34 pm
राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : ना. शिवेंद्रसिंहराजे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला असून हा आराखडा कायमस्वरुपी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला असून याद्वारे राज्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहणार आहे.

सातारा शहरातील थकबाकीदाराचे तब्बल बारा गाळे सील
महाराष्ट्र
Tue 11th Mar 25 07:24 pm
सातारा शहरातील थकबाकीदाराचे तब्बल बारा गाळे सील

सातारा पालिकेने यंदा थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडाकेबाज कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मल्हारपेठ येथील सर्वे नंबर 97 मध्ये गोकुळ मंगल कार्यालय व नऊ गाळे तसेच कार्यालयालगतचे दोन असे तब्बल बारा गाळे सातारा पालिकेच्या वसुली विभागाने सील केले.

गुरुवार परज अखेर अतिक्रमणमुक्त
महाराष्ट्र
Tue 11th Mar 25 07:21 pm
गुरुवार परज अखेर अतिक्रमणमुक्त

सातारा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सोमवारी गुरुवार परज येथील पत्र्याचे शेड, टपऱ्या व अतिक्रमणे हटवून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात बालकांची हृदयरोग तपासणी
आरोग्य
Mon 10th Mar 25 07:43 pm
जिल्हा रुग्णालयात बालकांची हृदयरोग तपासणी

सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले.

पनीरच्या नावाखाली विकला जातोय 'हा' भलताच पदार्थ
आरोग्य
Mon 10th Mar 25 07:38 pm
पनीरच्या नावाखाली विकला जातोय 'हा' भलताच पदार्थ

ऐन लग्नसराईच्या दिवसांत महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि पुण्यात लाखो रुपयांचे बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. हे पनीर आरोग्यासाठी खूप घातक आहे.

नवीन महाबळेश्वर पर्यावरणावरील कृत्रिम संकट
महाराष्ट्र
Mon 10th Mar 25 07:25 pm
नवीन महाबळेश्वर पर्यावरणावरील कृत्रिम संकट

धरणातील जलसाठ्यातील मृदूसंधारणाचा साठा अद्यापही कोणी तपासला नाही. त्यामुळे एकूण जल पर्यटन, निसर्ग पर्यटन वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अघोरी प्रकल्प भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे.

केसांच्या अनेक समस्या सतावतात ?
आरोग्य
Sat 8th Mar 25 05:48 pm
केसांच्या अनेक समस्या सतावतात ?

आजकाल बहुतेक प्रत्येकालाच केसांच्या लहान - मोठ्या समस्यांनी सतावले आहे. केसगळतीपासून ते केसांत कोंडा होण्यापर्यंत प्रत्येकीच्या केसांच्या समस्या या फार वेगवेगळ्या असतात.

जनकल्याण यात्रेचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र
Sat 8th Mar 25 05:43 pm
जनकल्याण यात्रेचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनकल्याण यात्रा 2025 चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणार्‍या महिलेविरुद्ध भाजप महिला आक्रमक
महाराष्ट्र
Fri 7th Mar 25 09:04 pm
मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणार्‍या महिलेविरुद्ध भाजप महिला आक्रमक

महाराष्ट्राचे पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून-बुजून चिखलफेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे.

सातारा तालुक्यात 709 खातेदारांच्या वारस नोंदी तहसीलदार नागेश गायकवाड यांची माहिती
महाराष्ट्र
Fri 7th Mar 25 07:30 pm
सातारा तालुक्यात 709 खातेदारांच्या वारस नोंदी तहसीलदार नागेश गायकवाड यांची माहिती

सातारा तालुक्यात शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार 709 खातेदारांच्या वारस नोंदी करण्यात आल्या आहेत. तर एकत्र कुटुंब मॅनेजर या उपक्रमातील 103 खातेदारांचे शेरे कमी करण्यात आल्याची माहिती साताऱ्या चे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली आहे.

  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us