ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांविरोधात कठोर कायदा हवा
महाराष्ट्र
Thu 27th Mar 25 09:26 pm
महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांविरोधात कठोर कायदा हवा

छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल, असे भाष्य टिपणी अथवा कृती करणार्‍या अपप्रवृत्तींना चाप लावणारा मकोका किंवा टाडासारखा कठोर कायदा हवा.

वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भेट देण्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन
महाराष्ट्र
Tue 25th Mar 25 10:08 pm
वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भेट देण्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस दि. ३० मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कोणीही हार, बुके, शाल-श्रीफळ अथवा भेटवस्तू आणू नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.

ईएसआयसी हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करावे
महाराष्ट्र
Tue 25th Mar 25 10:07 pm
ईएसआयसी हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करावे

मंजुर असलेल्या ईएसआय हॉस्पिटल ची उभारणी साताराच्या एमआयडीसी मधील जागेत तातडीने सुरु करावी.

राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद
महाराष्ट्र
Tue 25th Mar 25 10:07 pm
राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद

राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ९ हजार ९६३ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित २ हजार ५२२ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण २५ कोटी ५२ लाख ८१ हजार ६७० रुपयांची वसुली करण्यात आली.

महिला व बालकांसाठींच्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा
महाराष्ट्र
Tue 25th Mar 25 10:04 pm
महिला व बालकांसाठींच्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा

महिला व बालकांविषयी असणाऱ्या संरक्षण तसेच प्रतिबंधात्मक कायद्यांच्या निर्मिती मागचा हेतू लक्षात घेऊन त्यांची सर्वच संबंधित यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

रिपाई आठवले गटाचे अर्धनग्न आंदोलन
महाराष्ट्र
Tue 25th Mar 25 01:52 am
रिपाई आठवले गटाचे अर्धनग्न आंदोलन

फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयामागे पडीक असणारी जागा बुद्ध विहारासाठी देण्यात यावी, यासाठी 26 वर्षापासून लढा सुरू आहे.

साईबाबा मंदिर परिसरातील अतिक्रमणे पालिकेने हटवली
महाराष्ट्र
Tue 25th Mar 25 01:50 am
साईबाबा मंदिर परिसरातील अतिक्रमणे पालिकेने हटवली

गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर नजीकची अतिक्रमणे सातारा पालिकेने सोमवारी हटवली. यावेळी पालिकेचे कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये भर दुपारी जोरदार वादावादी झाली.

कोडोली येथील शेतकर्‍याच्या घरकुलाचे बांधकाम रोखले
महाराष्ट्र
Tue 25th Mar 25 01:47 am
कोडोली येथील शेतकर्‍याच्या घरकुलाचे बांधकाम रोखले

कोडोली येथील शेतकरी पृथ्वीराज हनुमंत जाधव यांचे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुलाचे काम ग्रामपंचायतीने रोखले आहे. त्यामुळे मी रस्त्यावर आलो आहे.

सातारच्या तरुणांकडून थायलंडमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार
क्राईम
Tue 25th Mar 25 01:45 am
सातारच्या तरुणांकडून थायलंडमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार

महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य सातार्‍यातील दोन तरूणांनी केले आहे. सातार्‍यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

उन्हाळा ऋतूमध्ये घ्या आरोग्याची काळजी
आरोग्य
Mon 24th Mar 25 07:52 pm
उन्हाळा ऋतूमध्ये घ्या आरोग्याची काळजी

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, उष्माघाताचा धोका वाढतो आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us