ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
डॉ.सुरेश भोसले यांना सातारा भूषण पुरस्कार
महाराष्ट्र
Mon 24th Mar 25 07:33 pm
डॉ.सुरेश भोसले यांना सातारा भूषण पुरस्कार

रा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगमच म्हणावा.

मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागणार्‍या महिलेस 3 दिवसांची कोठडी
क्राईम
Sat 22nd Mar 25 07:43 pm
मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागणार्‍या महिलेस 3 दिवसांची कोठडी

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणार्‍या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना काल दि. 22 रोजी सातारा पोलिसांनी अटक केली होती.

अपघातात खटावमधील पती-पत्नी जागीच ठार तर 5 जण जखमी
महाराष्ट्र
Sat 22nd Mar 25 07:13 pm
अपघातात खटावमधील पती-पत्नी जागीच ठार तर 5 जण जखमी

कडेगाव तालुक्यातील वांगी येथील वाल्मीक नगर परिसरातील जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

अष्टांग योगातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती
आरोग्य
Sat 22nd Mar 25 07:03 pm
अष्टांग योगातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती

योगाचा रोजच्या आयुष्यात अवलंब केल्याने केवळ शारीरिक आरोग्य सुधारतेच असे नाही तर मानसिक संतुलन आणि अध्यात्मिक जागृकता निर्माण होण्यासही मदत होते.

कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी
महाराष्ट्र
Fri 21st Mar 25 07:36 pm
कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी

सार्वजनिक आरोग्य विभाग, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.

कराड येथील पुलाच्या कामात जिवीत व वित्तहानी नाही
महाराष्ट्र
Fri 21st Mar 25 07:18 pm
कराड येथील पुलाच्या कामात जिवीत व वित्तहानी नाही

कराड येथील सहापदरीकरण पुलाच्या सेगमेंटचे काम 15 मार्च रोजी सुरु होतो. यावेळी कामाप्रसंगी कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्त हानी झालेली नाही.

मंत्री जयकुमार गोरेंवर खळबळजनक आरोप करणारी महिला अटकेत
क्राईम
Fri 21st Mar 25 06:55 pm
मंत्री जयकुमार गोरेंवर खळबळजनक आरोप करणारी महिला अटकेत

राज्य सरकार मधील मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

जकातवाडीतील महिला पशुपालकांचा अभ्यास दौरा
महाराष्ट्र
Thu 20th Mar 25 09:01 pm
जकातवाडीतील महिला पशुपालकांचा अभ्यास दौरा

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक राजवाडा मार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजने मधून मौजे जकातवाडी येथील महिला पशुपालकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, या अभ्यास दौरांमध्ये महिला पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक माहिती मिळण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे भेट देण्यात आली.

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन
महाराष्ट्र
Thu 20th Mar 25 08:00 pm
पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे गुरुवारी साताऱ्यात राज्यस्तरीय अधिवेशन
महाराष्ट्र
Wed 19th Mar 25 09:33 pm
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे गुरुवारी साताऱ्यात राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 20 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान वेद भवन मंगल कार्यालय कोरेगाव रोड येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us