ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
डी. जी.बनकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
महाराष्ट्र
Fri 23rd Jan 26 03:51 pm
डी. जी.बनकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

शुभेच्छुक :-*निलेश शिंदे* *सोहम डेव्हलपर्स*

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं||  निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा||
ब्लॉग्स
Thu 22nd Jan 26 04:29 am
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं|| निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा||

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं||निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा||शुभ कार्याच्या वेळी प्रथम ज्याचे पूजन केले जाते. त्या विघ्नहर्त्या गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता.

रयत क्रांती पक्षाकडून संजना साबळेंचा अर्ज दाखल
महाराष्ट्र
Tue 20th Jan 26 11:43 pm
रयत क्रांती पक्षाकडून संजना साबळेंचा अर्ज दाखल

सातारा जिल्हा परिषद पाटखळ गटातून रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांच्या पत्नी संजना प्रकाश साबळे यांनी रयत क्रांती पक्षाच्यावतीने निवडणूक नामनिर्देशन पत्र आज मोठे शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत साताऱ्यात रक्तदान शिबिर व पथनाट्याचे आयोजन
महाराष्ट्र
Tue 20th Jan 26 11:40 pm
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत साताऱ्यात रक्तदान शिबिर व पथनाट्याचे आयोजन

३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर व अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी,कर्मचारी तसेच सातारा शहरातील नागरिकांसाठी मंगळवार दि २० रोजी वाहतूक शाखेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

२ लाख ९० हजाराचे गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत
महाराष्ट्र
Tue 20th Jan 26 11:37 pm
२ लाख ९० हजाराचे गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत

रहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात रहिमतपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल हस्तगत करून ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.

झेडपीसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १ अर्ज दाखल
महाराष्ट्र
Mon 19th Jan 26 10:31 pm
झेडपीसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १ अर्ज दाखल

सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २0२६ साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

बोरगाव वारनानगर येथून महिला बेपत्ता
क्राईम
Mon 19th Jan 26 10:28 pm
बोरगाव वारनानगर येथून महिला बेपत्ता

सातारा तालुक्यातील मौजे वारणानगर येथून दि १८ रोजी राणी बाबुराव पाटील (वय ४८ वर्ष) या राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले.

शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरलो
महाराष्ट्र
Mon 19th Jan 26 10:26 pm
शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरलो

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, याला शासनाच्या अपुऱ्या धोरणांची जबाबदारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला.

बुधवार पेठेतून १८ वर्षीय युवती बेपत्ता
क्राईम
Mon 19th Jan 26 10:23 pm
बुधवार पेठेतून १८ वर्षीय युवती बेपत्ता

सातारा शहरातील बुधवार पेठ येथे राहणारी नुहा इमरान खान(वय १८) ही युवती दुकानातून काहीतरी घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली.

सोनगाव येथील बंगल्यांवर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गोपनीय वाटाघाटी
महाराष्ट्र
Mon 19th Jan 26 10:20 pm
सोनगाव येथील बंगल्यांवर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या गोपनीय वाटाघाटी

खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या मनोमिलनातील शिलेदारांची महत्त्वपूर्ण प्राथमिक टप्प्यातील बैठक सोनगाव येथील बंगल्यावर सकाळी पार पडली.

  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us