ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
शासनाने शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेनुसार साजरा करावा
महाराष्ट्र
Thu 5th Dec 24 07:31 pm
शासनाने शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेनुसार साजरा करावा

सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा तिथी ऐवजी तारखेवर साजरा करावा, अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीचे सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

सातारा पोलिसांकडून 146 तोळे सोन्याचे दागिने जप्त
महाराष्ट्र
Thu 5th Dec 24 06:33 pm
सातारा पोलिसांकडून 146 तोळे सोन्याचे दागिने जप्त

सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत.

सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या
महाराष्ट्र
Wed 4th Dec 24 06:57 pm
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या

सातारा शहरात बंद पडलेल्या टपऱ्या वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत आहेत. त्यामुळे त्या हटवण्याचा धडाका पालिकेने लावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सातारा पालिकेने सातारा मध्यवर्ती बस स्टँड परिसरातील तब्बल दहा टपऱ्या हटवल्या आहेत.

जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ?
महाराष्ट्र
Wed 4th Dec 24 06:58 pm
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ?

विधिमंडळाच्या नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली असून येत्या गुरुवारी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत.

खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचले तरुणाचे प्राण
महाराष्ट्र
Wed 4th Dec 24 06:47 pm
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचले तरुणाचे प्राण

सातारा येथील शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन आपले जीवन संपवेन, अशी धमकी देणार्‍या होमगार्ड मध्ये जवान असणार्‍या एका तरुणाने आपला व्हिडिओ व्हायरल करीत एकच खळबळ उडवून दिली होती.

जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण
महाराष्ट्र
Wed 4th Dec 24 06:43 pm
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण

जिल्हयाची अर्थवाहिनी आणि सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक साताराच्यावतीने सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत
महाराष्ट्र
Wed 4th Dec 24 06:35 pm
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लष्कर पाणी पुरवठा केंद्रामार्फत पुरवठा होणाऱ्या ग्राहकांकडे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पाणी देयक थबाकी आहेत, अशा सर्व ग्रहाकांनी पाणी देयके 15 डिसेंबर पर्यंत भरावीत, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र. 1 चे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.

आरोग्यासाठी कढीपत्ता खूप फायदेशीर
आरोग्य
Wed 4th Dec 24 06:30 pm
आरोग्यासाठी कढीपत्ता खूप फायदेशीर

हिवाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी कडक्याची थंडी पडायला लागली आहे. हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक आजार डोक वर काढतात. सर्दी, खोकला, फ्लू सारखे आजार अनेकांना होत असतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांची हिवाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते.

सकारात्मक बदलांसाठी आ. मनोज घोरपडे सर्वोत्तम : प्रा. दशरथ सगरे
महाराष्ट्र
Wed 4th Dec 24 06:24 pm
सकारात्मक बदलांसाठी आ. मनोज घोरपडे सर्वोत्तम : प्रा. दशरथ सगरे

युवा कार्यकर्त्यांचे प्रभावी संघटन कौशल्य, शेतकरी व महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन, तसेच सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. मनोज घोरपडे यांनी केलेले कार्य डोळ्यांसमोर ठेवून जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले आहे, असे मत प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद
महाराष्ट्र
Wed 4th Dec 24 07:01 pm
विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत तो संशयास्पद आणि संभ्रम निर्माण कराणारे आहेत. यासंदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले.

  • 153
  • 154
  • 155
  • 156
  • 157
  • 158
  • 159
  • 160
  • 161
  • 162
  • 163

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us