ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
बंद टपऱ्या जप्तीचा धडाका कायम
महाराष्ट्र
Tue 10th Dec 24 09:51 pm
बंद टपऱ्या जप्तीचा धडाका कायम

नगरपालिकेच्या जागांवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बंद टपऱ्या हटविण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हाती घेतली आहे. या कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून सोमवारी दिवसभरात राधिका रस्त्यावरील आठ टपऱ्या जप्त करण्यात आल्या.

साताऱ्यात ऊस दर प्रश्नबाबत रयत क्रांती संघटना आक्रमक
महाराष्ट्र
Tue 10th Dec 24 09:47 pm
साताऱ्यात ऊस दर प्रश्नबाबत रयत क्रांती संघटना आक्रमक

सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. उसाचे गाळप सुरू असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु, अद्यापही प्रति टन उसाचा दर जाहीर केला नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने बैठक लावावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.

वेलची घरीच उगवा छोट्याशा कुंडीत भराभर वाढेल रोप
आरोग्य
Tue 10th Dec 24 07:07 pm
वेलची घरीच उगवा छोट्याशा कुंडीत भराभर वाढेल रोप

आजकाल अनेक लोक घरच्या बागेत, अंगणात किंवा बाल्कनीत वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि मसाले पिकवतात. तुम्ही सुद्धा घरच्या घरी एखादे पिक लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुम्ही लहान वेलचीचा पर्याय सुद्धा निवडू शकता.

धाडसी पत्रकाराने वाचविले एकाचे प्राण
महाराष्ट्र
Mon 9th Dec 24 09:41 pm
धाडसी पत्रकाराने वाचविले एकाचे प्राण

सातारा येथील एका धाडसी पत्रकाराने आत्महत्या करणार्‍याचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

मुलीसह विवाहिता बेपत्ता
क्राईम
Mon 9th Dec 24 07:23 pm
मुलीसह विवाहिता बेपत्ता

राहत्या घरातून मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

संभाजीनगर मध्ये घरफोडी
क्राईम
Mon 9th Dec 24 07:20 pm
संभाजीनगर मध्ये घरफोडी

संभाजीनगर, सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांवर गुन्हा
क्राईम
Mon 9th Dec 24 07:18 pm
मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांवर गुन्हा

मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळचा तलाठी लाच घेताना लाच लुचपतच्या जाळ्यात
क्राईम
Mon 9th Dec 24 07:25 pm
कुडाळचा तलाठी लाच घेताना लाच लुचपतच्या जाळ्यात

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला चुकीच्या दस्ताची दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणे कामी चार हजार रुपयांची लाच घेताना कुडाळ, ता. जावली येथील तलाठी शरद लिंबराज साळुंखे वय 54 रा. कोहिनूर रेसिडेन्सी, मधली आळी, वाई याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग जागिरसिंग बन्सल यांचे निधन
महाराष्ट्र
Mon 9th Dec 24 07:09 pm
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग जागिरसिंग बन्सल यांचे निधन

सातारा जिल्हयात शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग जागिरसिंग बन्सल यांचे अल्पश: आजाराने दुख:द निधन झाले. मृत्यु समयी ते 63 वर्षे वयाचे होते.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
महाराष्ट्र
Mon 9th Dec 24 07:37 pm
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमीहिन कुटुंबांना चार एक जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.

  • 150
  • 151
  • 152
  • 153
  • 154
  • 155
  • 156
  • 157
  • 158
  • 159
  • 160

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us