ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
शंभूराज, मकरंद, शिवेंद्रसिंहराजे चर्चेत, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरच मंत्रिमंडळाचा निर्णय?
महाराष्ट्र
Tue 26th Nov 24 05:36 pm
शंभूराज, मकरंद, शिवेंद्रसिंहराजे चर्चेत, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरच मंत्रिमंडळाचा निर्णय?

महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर सध्या खल सुरू असून, याबाबतच्या निर्णयानंतरच शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

राहत्या घरातून महिला बेपत्ता
क्राईम
Mon 25th Nov 24 07:12 pm
राहत्या घरातून महिला बेपत्ता

राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Mon 25th Nov 24 07:10 pm
महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेचा जाचहाट प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा
क्राईम
Mon 25th Nov 24 07:08 pm
विवाहितेचा जाचहाट प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
क्राईम
Mon 25th Nov 24 07:06 pm
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

विवाहितेची फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकाच महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. ही घटना 2019 पासून घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी गोडोली व नांदगाव ता.सातारा येथील आहेत.

सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू
महाराष्ट्र
Mon 25th Nov 24 07:02 pm
सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते आयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

म.फुले स्मृतिदिनापासून डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन
महाराष्ट्र
Mon 25th Nov 24 07:01 pm
म.फुले स्मृतिदिनापासून डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन

संबोधी प्रतिष्ठानतर्फे येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या (दि.२९ रोजी) स्मृतिदिनापासून दररोज सायंकाळी ६ वा. थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला सुरू होत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) महापरिनिर्वाणपर्यंत चालणार आहेत.

निवृत्त होणार नाही, राज्यभर फिरणार
महाराष्ट्र
Mon 25th Nov 24 06:57 pm
निवृत्त होणार नाही, राज्यभर फिरणार

व्होट जिहाद म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असून कटेंगे तो बटेंगे या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. महायुतीने त्यांच्या योजनांचा कार्यक्रम प्रभावीपणे लोकांसमोर मांडला. राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवाने आम्ही खचून गेलो असतो तर आज मी कराडमध्ये नसतो.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’
सिनेजगत
Mon 25th Nov 24 04:11 pm
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’

संदीप मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुप्रतिक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा, असा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे हवा असताना या चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, महाराणी दमयंती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची सातारा येथील जल मंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र
Sun 24th Nov 24 07:16 pm
समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र शासनाने, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार आणि जिल्हा परिषद साताराने विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या’’ त्याचप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रात शैक्षणिक-सामाजिक अनोख्या उपक्रमांनी नावाजलेल्या, ‘श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. शिवराम लक्ष्मण माने (गुरूजी) यांच्या तिसर्‍या पुण्यतिथी सोहळयानिमित्त सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी संस्था कार्यालय माने कॉलनी, देगांवरोड, एम.आय.डी.सी. सातारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 157
  • 158
  • 159
  • 160
  • 161
  • 162
  • 163
  • 164
  • 165
  • 166
  • 167

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us