ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
आमदार मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे
महाराष्ट्र
Thu 28th Nov 24 06:24 pm
आमदार मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे

महायुतीच्या घटक पक्षांना महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाले आहे. साताऱ्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम केले. वाई, खंडाळा, महाबळेश्वर मध्ये आमदार मकरंद पाटील यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

समाजभूषण-दलितमित्र स्वर्गीय शिवराम माने यांची पुण्यतिथी अनोख्या कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न
महाराष्ट्र
Thu 28th Nov 24 06:20 pm
समाजभूषण-दलितमित्र स्वर्गीय शिवराम माने यांची पुण्यतिथी अनोख्या कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार तसेच जिल्हा परिषद साताराने विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या त्याचप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराचे संस्थापक समाजभूषण-दलितमित्र स्वर्गीय शिवराम माने (गुरूजी) यांच्या तृतीय पुण्यस्मृतीदिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय जनता पार्टी सातारा तर्फे श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती
महाराष्ट्र
Thu 28th Nov 24 06:16 pm
भारतीय जनता पार्टी सातारा तर्फे श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती

सातारा विधानसभा मतदारसंघातील निर्विवाद यशामुळे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सातार्‍यात श्री काळाराम मंदिर येथील श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.

सातारा पालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
महाराष्ट्र
Thu 28th Nov 24 06:12 pm
सातारा पालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

गोडोली येथील भागामध्ये पाणी टँकर उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून पालिकेच्या परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम गोडोलीचे माजी नगरसेवक शेखर मोरे यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली.

भाव वधारल्याने खाद्यान्नातून कांदा गायब
आरोग्य
Wed 27th Nov 24 07:19 pm
भाव वधारल्याने खाद्यान्नातून कांदा गायब

शहरातील विविध ठिकाणच्या मंडईसह मुख्य बस स्थानकानजीकच्या शेतकऱ्यांच्या मंडईतही कांद्याचा भाव वधारला आहे. यामुळे कांदा खरेदीत गृहिणी आखडता हात घेऊ लागल्या आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याच्या दराची चढती कमान राहिल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचे तूर्तास दर वाढवले आहेत.

कारखानदारांनो, एफ.आर.पी वेळेत द्या!
महाराष्ट्र
Wed 27th Nov 24 07:15 pm
कारखानदारांनो, एफ.आर.पी वेळेत द्या!

कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांशी कारखाने सुरू होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे.

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी 'या' बियाचं पाणी प्या!
आरोग्य
Wed 27th Nov 24 06:42 pm
युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी 'या' बियाचं पाणी प्या!

गेल्या काही वर्षांपासून यूरिक अ‍ॅसिड रुग्णांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलती जीवनशैली, कामाचा वेळा आणि खाण्यापिण्याचा चुकीचा सवयीमुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे. शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्या होत्यात.

पोवई नाक्यावरील चप्पलच्या दुकानाला आग
महाराष्ट्र
Wed 27th Nov 24 06:08 pm
पोवई नाक्यावरील चप्पलच्या दुकानाला आग

पोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या वेळेस घडली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग विझवली.

क्रिडा महर्षी बबनराव उथळे यांचे निधन
महाराष्ट्र
Fri 29th Nov 24 03:37 pm
क्रिडा महर्षी बबनराव उथळे यांचे निधन

क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले.

स्वस्त धान्यात अपहार करणाऱ्याला पुन्हा परवाना देवू नये
महाराष्ट्र
Tue 26th Nov 24 08:17 pm
स्वस्त धान्यात अपहार करणाऱ्याला पुन्हा परवाना देवू नये

फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेच्या असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानमधून २0१0 पासून मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.

  • 156
  • 157
  • 158
  • 159
  • 160
  • 161
  • 162
  • 163
  • 164
  • 165
  • 166

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us