ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केले ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र
महाराष्ट्र
Fri 15th Nov 24 07:09 pm
जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केले ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र

‘बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भारताच्या समृद्ध लोकशाही परंपरांचा पाईक होऊन कोणत्याही प्रलोभनांनी विचलित न होता निर्भयपणे व निष्पक्षतेने मतदान करून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामार्फत मतदान जनजागृती
महाराष्ट्र
Fri 15th Nov 24 07:05 pm
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामार्फत मतदान जनजागृती

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद : सतेज उर्फ बंटी पाटील
महाराष्ट्र
Fri 15th Nov 24 06:56 pm
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद : सतेज उर्फ बंटी पाटील

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे. त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. त्यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हे नेतृत्व आहे. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी तुम्ही जाणून आहात.

ईक्षण संकेत शानभागने MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला
महाराष्ट्र
Thu 14th Nov 24 07:47 pm
ईक्षण संकेत शानभागने MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला

येथील १६ वर्षाच्या ईक्षण संकेत शानभाग याने पुणे येथे झालेल्या MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व त्याने सर्वोत्कृष्ट रायडर ट्रॉफी देखील जिंकली.

महायुतीचे सरकार हद्दपार करा : डॉ. अमोल कोल्हे
महाराष्ट्र
Thu 14th Nov 24 07:40 pm
महायुतीचे सरकार हद्दपार करा : डॉ. अमोल कोल्हे

विधिमंडळामध्ये सर्वांत जास्त प्रशश्न विचारणारा आमदार म्हणून आ. दीपक चव्हाण यांची ख्याती आहे. विजयाची हॅट्ट्रिीक त्यांनी केली आहे, आता चौकार मारण्याची संधी त्यांना द्या.

जनतेचा गद्दार आमदारांना घरपोहोच करण्याचा संकल्प : शशिकांत शिंदे
महाराष्ट्र
Thu 14th Nov 24 07:49 pm
जनतेचा गद्दार आमदारांना घरपोहोच करण्याचा संकल्प : शशिकांत शिंदे

कोरेगाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला आहे. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकर्‍यांचे नुकसान केले.

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतुलनीय
महाराष्ट्र
Thu 14th Nov 24 07:08 pm
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतुलनीय

आद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी भारतात क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांची विकासाची ब्लू प्रिंट प्रसिद्ध
महाराष्ट्र
Thu 14th Nov 24 08:48 am
महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांची विकासाची ब्लू प्रिंट प्रसिद्ध

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघाचा विकास काय करणार आहोत, याची विकासाची ब्लू प्रिंटही उमेदवार जाहीर करत आहेत.

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी तीनजणांवर कारवाई
क्राईम
Wed 13th Nov 24 07:44 pm
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी तीनजणांवर कारवाई

बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Wed 13th Nov 24 07:42 pm
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 165
  • 166
  • 167
  • 168
  • 169
  • 170
  • 171
  • 172
  • 173
  • 174
  • 175

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us