ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
रास दांडियाच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:12 pm
रास दांडियाच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली

नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्रात्यक्षिकांना तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असल्याचे आढळून आले.

जिल्हा फुटबॉल संघाची रविवारी निवड चाचणी
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:08 pm
जिल्हा फुटबॉल संघाची रविवारी निवड चाचणी

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार्‍या जुनियर मुलांच्या (15 वर्षा खालील) सातारा जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शानभाग स्कूल, सातारा मैदानावर सकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. शिवराज गायकवाड यांनी दिली आहे.

जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमियाच्या औषधांचा तुटवडा
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:03 pm
जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमियाच्या औषधांचा तुटवडा

जीवन मरणाशी सततचा संघर्ष करणार्‍या थॅलेसेमिया रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत शासन पातळीवर उदासीनता आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात यावरची औषधे उपलब्ध नसल्याने सातार्‍यासह विविध जिल्ह्यांतील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. या रुग्णांची बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठीची परवड थांबवण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सदर बाजार येथून दुचाकीची चोरी
क्राईम
Mon 7th Oct 24 04:56 pm
सदर बाजार येथून दुचाकीची चोरी

सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

गोडोली येथून कारची चोरी
क्राईम
Mon 7th Oct 24 04:54 pm
गोडोली येथून कारची चोरी

गोडोली परिसरातून अज्ञात चोरट्याने कारची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

संगमनगर येथे सुमारे साडेतीन लाखांची घरफोडी
क्राईम
Mon 7th Oct 24 04:52 pm
संगमनगर येथे सुमारे साडेतीन लाखांची घरफोडी

संगमनगर येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Mon 7th Oct 24 04:49 pm
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर कारवाई

अस्तित्व लपवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

राहत्या घरातून युवती बेपत्ता
क्राईम
Mon 7th Oct 24 04:47 pm
राहत्या घरातून युवती बेपत्ता

राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी
क्राईम
Mon 7th Oct 24 04:44 pm
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु
महाराष्ट्र
Mon 7th Oct 24 04:35 pm
पुणे शहरात शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) या पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे.

  • 195
  • 196
  • 197
  • 198
  • 199
  • 200
  • 201
  • 202
  • 203
  • 204
  • 205

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us