ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
नटराज मंदिरात श्री उमादेवीला शाकंभरी रूपातील पूजा
महाराष्ट्र
Mon 14th Oct 24 01:01 pm
नटराज मंदिरात श्री उमादेवीला शाकंभरी रूपातील पूजा

येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्री उत्सवातील ललिता पंचमी निमित्त मान्यवर कुमारिका तसेच सुवासिनी यांचे पूजन थाटात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मंदिरात आलेल्या या सर्व कुमारिका व महिलांना हळद, कुंकू लावून त्यांची पोटी भरण्यात आली. तसेच फळे आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मुनावळे जलपर्यटन केंद्रावर वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यासाठी ९२ कोटी ४६ लाख
महाराष्ट्र
Mon 14th Oct 24 01:32 pm
मुनावळे जलपर्यटन केंद्रावर वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यासाठी ९२ कोटी ४६ लाख

शिवसागर जलाशयावर मुनावळे ता. जावली येथे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नातून जागतिक दर्जाचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान हे जलपर्यटन केंद्र विकसित करून येथे उच्चतम दर्जाचे वॉटर स्पोर्ट्स सुरु झाले पाहिजे त्यासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता.

दुर्गा पेठेतून दुचाकीची चोरी
क्राईम
Sun 13th Oct 24 08:03 pm
दुर्गा पेठेतून दुचाकीची चोरी

दुर्गा पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

एकावर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा
क्राईम
Sun 13th Oct 24 08:01 pm
एकावर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा

एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघां विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाई चा निष्क्रिय आमदार मकरंद पाटील फुकटचे श्रेय घेण्यात पटाईत
देश विदेश
Sun 13th Oct 24 07:58 pm
वाई चा निष्क्रिय आमदार मकरंद पाटील फुकटचे श्रेय घेण्यात पटाईत

महायुतीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोणंद शहराच्या विकासासाठी आणलेल्या 56 लाख रुपये विकास कामासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला होता. श्रेयवादासाठी शिवसैनिकांना व शासकीय यंत्रणेवर दबाव टाकणार्‍या आमच्याच महायुतीच्या आमदारा विरोधात आता आम्ही सर्व शिवसैनिक व मित्र पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. यापुढील काळात आमदाराच्या बगलबच्चांनी आमच्या नादी लागू नये.

सातारकरांनी अनुभवला दसरा सणाचा शाही बाज
महाराष्ट्र
Sun 13th Oct 24 07:52 pm
सातारकरांनी अनुभवला दसरा सणाचा शाही बाज

ऐतिहासिक शाहू नगरीने शनिवारी विजयादशमीचा अर्थात दसर्‍याचा शाही बाज अनुभवला. हत्ती, घोडे, उंट, पारंपारिक वेशातील मावळे अशा शिवकालीन स्वरूपात सातार्‍यातून दसर्‍याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सातारा शहर पोलिसांची अप्रतिम कामगिरी
महाराष्ट्र
Sat 12th Oct 24 07:40 pm
सातारा शहर पोलिसांची अप्रतिम कामगिरी

नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.

सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे
क्राईम
Sat 12th Oct 24 06:42 pm
सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा शहर पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.

अत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा
क्राईम
Sat 12th Oct 24 06:55 pm
अत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा

अत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीरांगना प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात
महाराष्ट्र
Sat 12th Oct 24 06:37 pm
वीरांगना प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात

नवरात्र उत्सवानिमित्त वीरांगना प्रतिष्ठान च्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम बसवेश्वर भवन या हॉल वर संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळात सहभाग घेतला. भरघोष बक्षिसे जिंकून पैठणी व लेडीज सायकल मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.

  • 191
  • 192
  • 193
  • 194
  • 195
  • 196
  • 197
  • 198
  • 199
  • 200
  • 201

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us