ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
पोषण माह उपक्रमात साताऱ्याचा सन्मान
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 07:23 pm
पोषण माह उपक्रमात साताऱ्याचा सन्मान

राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला नंबर पटकावला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांनी या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या सातव्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभ झाला. या उपक्रमात राज्यात तृतीय क्रमांकावर कामगिरी केलेल्या सातारा जिल्हा परिषदेचाही सत्कार करण्यात आला.

लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण मी केले : आ.जयकुमार गोरे
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 07:36 pm
लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण मी केले : आ.जयकुमार गोरे

ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नसते, त्यांना काही ना काही कृप्त्या लढवाव्या लागतात. मी माझ्या मतदारसंघात एवढे काम केले आहे की मला विरोधकांबाबत बोलण्यासाठी वेळ नाही. लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळेच मतदारसंघातील माझ्या बहिणी, नागरिक माझ्यावर प्रेम करीत आहेत. तसेच रामराजे कधीच कोणाचे नाहीत. शरद पवारांनी त्यांना नाव दिले, त्यांना त्यांनी सोडले.

मतिमंद मुलांनी बनविलेल्या रोटरी दिवाळी कीटचे उदघाटन
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 07:01 pm
मतिमंद मुलांनी बनविलेल्या रोटरी दिवाळी कीटचे उदघाटन

रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामधील १८ वर्षांच्या पुढील प्रौढ विशेष मुलांनी बनवलेल्या "रोटरी दिवाळी कीट" चे उद्घाटन श्रेणीकभाई शाह- व्यवस्थापक- म्हसवडकर सराफ- सातारा यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या कीटला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

काही झाले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 06:58 pm
काही झाले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार

तुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे सांगितले.

सातारा पालिकेच्या दोन अभियंत्यांची बदली
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 07:47 pm
सातारा पालिकेच्या दोन अभियंत्यांची बदली

सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे ‘क’ श्रेणीतील अभियंता सुधीर चव्हाण व अनंत प्रभुणे यांची बदली करण्यात आली आहे. चव्हाण यांची बदली कराड नगरपालिकेत तर, प्रभुणे यांची बदली वाई नगरपालिकेत करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातून तीन जण बेपत्ता
क्राईम
Mon 14th Oct 24 01:19 pm
वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातून तीन जण बेपत्ता

सातारा शहरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहर परिसरातून तीन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

मारहाण, विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
महाराष्ट्र
Mon 14th Oct 24 01:16 pm
मारहाण, विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

मारहाण तसेच विनयभंगप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

किवी खाण खाण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?
आरोग्य
Mon 14th Oct 24 01:13 pm
किवी खाण खाण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?

किवी कसे खावे याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ असतो. बरेच लोक ते सोलून न काढता खातात तर काहीजण साल काढल्यानंतर खातात. जाणून घेऊया कोणती पद्धत योग्य आहे.

'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाचा चा आराखडा प्रसिद्ध
महाराष्ट्र
Mon 14th Oct 24 01:09 pm
'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाचा चा आराखडा प्रसिद्ध

जावळी, महाबळेश्वर, सातारा आणि पाटण या चार तालुक्यांतील २३५ गावांचा समावेश असलेली नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. पर्यटन वाढीसह समाविष्ट गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पर्याय यात समाविष्ट केले आहेत. प्रकल्पाचे विशेष प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची नियुक्ती असून, त्यांच्या वतीने हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळला संशयास्पद स्थितीत
महाराष्ट्र
Mon 14th Oct 24 01:06 pm
चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळला संशयास्पद स्थितीत

महाबळेश्वरवाडी (ता. माण) येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. शिवतेज सचिन गाढवे (वय चार) असे त्याचे नाव आहे.

  • 190
  • 191
  • 192
  • 193
  • 194
  • 195
  • 196
  • 197
  • 198
  • 199
  • 200

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us