ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी ४१ हजारांवर घरांचे मासिक वीजबिल होणार शून्य
महाराष्ट्र
Mon 7th Oct 24 05:09 pm
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी ४१ हजारांवर घरांचे मासिक वीजबिल होणार शून्य

मासिक वीजबिल शून्यवत करण्यासाठी सुरु असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४१ हजार ११५ घरगुती ग्राहकांनी सहभाग घेतला असून त्यांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे. सद्यस्थितीत ९ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे छतावरील ३९.२ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने त्यांचे वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.

सातारा शहरातील रस्त्यांची समस्या कायमची सोडवणार
महाराष्ट्र
Mon 7th Oct 24 04:20 pm
सातारा शहरातील रस्त्यांची समस्या कायमची सोडवणार

सातारा शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय कायमची दूर व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय
महाराष्ट्र
Sun 6th Oct 24 08:44 pm
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय

आमच्या महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरु करुन माता - भगिनींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार देण्याचा निर्णय अंमलात आणला. पण त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले आहे. फुकटचे खायची सवय लावू नका, असे सुप्रिया सुळेही सांगू लागल्या आहेत. तसे पहायला गेले तर फुकटचे खायची सवय पवारानांच आहे.

कोडोलीत युवकासह मित्राला बेदम मारहाण
क्राईम
Sun 6th Oct 24 08:39 pm
कोडोलीत युवकासह मित्राला बेदम मारहाण

गाडीवरून येताना चुकून धक्का लागल्याचे निमित्त झाल्याने आठ जणांनी दोघांना रॉडसह लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक तीन रोजी रात्री अकरा वाजता कोडोली येथील राजेश चायनीज सेंटर समोर घडली आहे. या मारहाणीत लवप्रीत हिरमेशलाल सफरा वय 22 राहणार गायत्री कॉलनी, एमआयडीसी, कोडोली मूळ राहणार बादरपुर पंजाब व त्याचा मित्र नवप्रीत हे जखमी झाले आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Sun 6th Oct 24 08:56 pm
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

सातार्‍यात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी शर्विल बर्गे वय 20 राहणार गोडोली याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी सहा जणांवर गुन्हा
क्राईम
Sun 6th Oct 24 08:55 pm
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट करून तिचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासरे, नणंद व नंदावा यांच्यासह अन्य दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वृद्धाचा शॉक लागून मृत्यू
क्राईम
Sun 6th Oct 24 08:17 pm
वृद्धाचा शॉक लागून मृत्यू

झरेवाडी, पोस्ट करंडी, ता. सातारा येथील वृद्धाला इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून ते बेशुद्ध झाले. उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. रामराव शिवाजी जाधव वय 58 असे मयत वृद्धाचे नाव आहे. शुभम रामराव जाधव यांनी याबाबतची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोक्सो प्रकरणी युवकावर गुन्हा
क्राईम
Sun 6th Oct 24 08:13 pm
पोक्सो प्रकरणी युवकावर गुन्हा

अल्पवयीन युवतीवर वारंवार अत्याचार करून तिला लग्नाचे अमिष दाखवल्या प्रकरणी करंजे तालुका सातारा येथील प्रेम किरण साळुंखे वय21 राहणार कुंभारवाडा महालक्ष्मी मंदिर शेजारी करंजे पेठ सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश
क्राईम
Sun 6th Oct 24 08:45 pm
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

ट्रॅक्टर चोरी करण्यापूर्वी मार्गाची रेकी करून तो परस्पर लांबवणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी चिकाटीने तपास करून पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सात ट्रॅक्टर व एक मोटरसायकल असा 64 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध फटाका विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हा
क्राईम
Sat 5th Oct 24 08:44 pm
अवैध फटाका विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हा

सातारा शहर परिसरात अवैध पद्धतीने फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पंचांसमक्ष 90 हजार रुपये किंमतीचे अवैध फटाके व दारू जप्त करण्यात आली आहे.

  • 196
  • 197
  • 198
  • 199
  • 200
  • 201
  • 202
  • 203
  • 204
  • 205
  • 206

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us