उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात अनेक लोकांना उष्मघाताचा त्रास होतो.
महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२" अभियानात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव, ता-खटाव, जि-सातारा या शाळेने शासकीय शाळा गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा अधिक काळी आणि निस्तेज दिसू लागते. काळवंडलेली त्वचा कितीही काही केलं तरीसुद्धा उजळदार होत नाही.
बुरख्याचा वेश परिधान करून महिला असल्याचे भासवून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.
कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान तर मतमोजणी 6 एप्रिल रोजी होणार आहे.
प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी एमएच 11 डिव्ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 7 एप्रिल 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे.
महापुरुषांच्या अस्मितेचे रक्षण करणारा आणि वादग्रस्त वक्तव्य करणार्याला कठोर शासन करणारा कायदा राज्य शासन व केंद्र शासनाने तत्काळ पारित करावा यासाठी खासदार उदयनराजे भोसले आग्रही आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, विश्वजित हा इयत्ता 6 वीमध्ये शिकत होता. मंगळवारी दुपारी तो घरात खेळत असताना त्याची आई पल्लवी यांनी त्याला पतसंस्थेत पैसे काढायला चल, असे सांगितले.
सातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना उद्देश हा राज्य शासनाची नवीन उद्योग निर्मिती व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे आहे. शासनामार्फत मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयामार्फत बँकांमार्फत बँक खात्यात जमा करण्यात येते.