ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
क्षेत्र महाबळेश्वरच्या कोरड्या विहिरीत सापडली पुरातन शस्त्रे
महाराष्ट्र
Sun 11th May 25 09:27 pm
क्षेत्र महाबळेश्वरच्या कोरड्या विहिरीत सापडली पुरातन शस्त्रे

ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून विहिरीत लपविलेली ऐतिहासिक व पुरातन शस्त्रे आज क्षेत्र महाबळेश्वर येथील एका कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्याची पाहणी करून ती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

दिव्यांग बांधवांचे पाचव्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच
महाराष्ट्र
Sun 11th May 25 09:23 pm
दिव्यांग बांधवांचे पाचव्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच

आपल्या काही मागण्यांसाठी सातार्‍यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग संघटनांनी सामूहिकरीत्या सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी केलेल्या या आंदोलनाकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

ऑपरेशन सिंदूरने देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या
महाराष्ट्र
Thu 8th May 25 10:01 pm
ऑपरेशन सिंदूरने देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहेत.

सातारा नगर परिषदेमध्ये ॲड.डी. बनकरांच्या अचानक येण्याने अनेकांचा आवाज दाबला...
महाराष्ट्र
Wed 7th May 25 11:00 am
सातारा नगर परिषदेमध्ये ॲड.डी. बनकरांच्या अचानक येण्याने अनेकांचा आवाज दाबला...

सातारा विकास आघाडीचे कायदेशीर सल्लागार व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले गोडोली येथील माजी उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर तथा डी.जी. बनकर यांनी पाच वर्षानंतर सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात पुन्हा आगमन केले.

साताऱ्यात महाराष्ट्र दिनी 'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याचे आयोजन
महाराष्ट्र
Mon 28th Apr 25 11:49 pm
साताऱ्यात महाराष्ट्र दिनी 'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याचे आयोजन

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी आणि सहकलाकार प्रस्तुत छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्याचा सातारा येथे जाहीर निषेध !
महाराष्ट्र
Mon 28th Apr 25 11:40 pm
पहलगाम हल्ल्याचा सातारा येथे जाहीर निषेध !

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध संघटनांकडून पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना आदरांजली अर्पण करण्यात आली.

भुईंजच्या अजिंक्यची वायुसेनेत भरारी
महाराष्ट्र
Mon 28th Apr 25 10:06 pm
भुईंजच्या अजिंक्यची वायुसेनेत भरारी

येथील अजिंक्य संजय पिसाळ याची स्पर्धा परीक्षेतून फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

हवेत गोळ्या मारून काही जणांचा राजकारणाचा प्रयत्न
महाराष्ट्र
Sat 26th Apr 25 11:11 pm
हवेत गोळ्या मारून काही जणांचा राजकारणाचा प्रयत्न

मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात कोरेगावातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला होता.

महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकारांची दुसरी फेरी उद्यापासून सातारमध्ये
महाराष्ट्र
Sat 26th Apr 25 11:08 pm
महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकारांची दुसरी फेरी उद्यापासून सातारमध्ये

महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी लिव या वाहिनीवरील सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे.

जेएनपीटी ड्रग्ज प्रकरणाचा गृहमंत्रालयाने सखोल तपास करावा
महाराष्ट्र
Sat 26th Apr 25 11:04 pm
जेएनपीटी ड्रग्ज प्रकरणाचा गृहमंत्रालयाने सखोल तपास करावा

मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात जेएनपीटी येथे 200 किलो ड्रग्स पकडले होते. या ड्रग्ज प्रकरणात कोरेगाव तालुक्यातील दोन युवकांची चौकशी करण्यात आली.

  • 95
  • 96
  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101
  • 102
  • 103
  • 104
  • 105

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us