ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा
क्राईम
Fri 1st Nov 24 05:32 pm
मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Fri 1st Nov 24 05:30 pm
बालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

बालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
क्राईम
Fri 1st Nov 24 05:28 pm
मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा

मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक वसंत लेवे यांना अमितदादा कदम यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:59 pm
माजी नगरसेवक वसंत लेवे यांना अमितदादा कदम यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाविकास आघाडीचे सातारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून सातार्‍यात त्यांचे प्रचार दौरे गतिमान झाले आहेत. बुधवारी सातारा पालिकेचे माजी नगरसेवक व सभापती वसंत लेवे यांच्या वाढदिवसानिमित्त अमितदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या उपस्थितीची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

फसवणूक प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:47 pm
फसवणूक प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा

तिरुपती भिशीमध्ये गुंतवलेले 50 हजार रुपये वेळोवेळी मागूनही ते न दिल्याने महिलेविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संशयास्पद वस्तू बाळगून फिरणार्‍या पाचजणांवर गुन्हा
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:45 pm
संशयास्पद वस्तू बाळगून फिरणार्‍या पाचजणांवर गुन्हा

संशयास्पद वस्तू जवळ बाळगून फिरणार्‍या पाचजणांवर संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एसटी स्टॅन्ड परिसरातून मंगळसूत्राची चोरी
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:40 pm
एसटी स्टॅन्ड परिसरातून मंगळसूत्राची चोरी

सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मियांसोबत साजरी केली दिवाळी
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:48 pm
शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मियांसोबत साजरी केली दिवाळी

सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मेढा येथील कुंभारवाड्यात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मातील विविध समाजातील लोकांसोबत अनोखी दिवाळी साजरी करून फराळाचा आनंद घेतला.

'या' मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:51 pm
'या' मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना

राष्ट्रवादी पक्षाचे दोन स्वतंत्र गट झाल्यानंतर फलटण व वाई या दोन विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट प्रथमच आमने- सामने येत आहेत. सातारा जिल्हा शरद पवारांना मानतो, तर अजित पवार यांचा सुद्धा कार्यकर्ता वर्ग येथे मोठा आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातून कोणत्या पवारांच्या विचारांना सातारा जिल्हा साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विनापरवाना सोयाबीन खरेदी करणार्‍यांवर कारवाई
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:13 pm
विनापरवाना सोयाबीन खरेदी करणार्‍यांवर कारवाई

कोरेगाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या आणि त्यांच्यावर अन्याय करणार्‍या व्यापार्‍यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीवरुन कुमठे येथे व्यापार्‍यावर बुधवारी दुपारी 12 वाजता बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून 33 हजार 371 रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.

  • 177
  • 178
  • 179
  • 180
  • 181
  • 182
  • 183
  • 184
  • 185
  • 186
  • 187

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us