ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
फँड्री फेम राजेश्वरी खरात-सोमनाथ अवघडेने बांधली लग्नगाठ?
सिनेजगत
Sat 2nd Nov 24 06:33 pm
फँड्री फेम राजेश्वरी खरात-सोमनाथ अवघडेने बांधली लग्नगाठ?

नागराज मंजुळेच्या फँड्री या चित्रपटातून लोकप्रिय झालेला सोमनाथ अवघडे (जब्या) आणि राजेश्वरी खरात (शालू) यांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे. मुंडावळ्या बांधलेल्या आणि वधू-वर वेषात दोघे या फोटोमध्ये दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंटेनरची कारला जोरदार धडक
महाराष्ट्र
Sat 2nd Nov 24 06:24 pm
कंटेनरची कारला जोरदार धडक

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले. सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा. पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (वय ४५, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा), नीलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा. वेटणे, ता. खटाव. मूळ रा. खटाव, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. काल पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ खेड येथून भव्य बाईक रॅली
महाराष्ट्र
Sat 2nd Nov 24 05:48 pm
महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ खेड येथून भव्य बाईक रॅली

महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ खेड येथून युवक तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भव्य बाईक रॅली काढली.

अवैध ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम
Sat 2nd Nov 24 04:42 pm
अवैध ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली आहे.

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता
क्राईम
Fri 1st Nov 24 05:49 pm
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता

सातारा तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

सातारा शहरातील तीन दारू अड्ड्यांवर छापे
क्राईम
Fri 1st Nov 24 05:45 pm
सातारा शहरातील तीन दारू अड्ड्यांवर छापे

सातारा शहरातील तीन दारू अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी तीन जणांवर कारवाई केली आहे.

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Fri 1st Nov 24 05:42 pm
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Fri 1st Nov 24 05:40 pm
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
क्राईम
Fri 1st Nov 24 05:38 pm
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा
क्राईम
Fri 1st Nov 24 05:35 pm
मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 176
  • 177
  • 178
  • 179
  • 180
  • 181
  • 182
  • 183
  • 184
  • 185
  • 186

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us