ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
लोकहिताचे निर्णय घेणार्‍या महायुतीला मनापासून साथ द्या!
महाराष्ट्र
Wed 23rd Oct 24 10:43 pm
लोकहिताचे निर्णय घेणार्‍या महायुतीला मनापासून साथ द्या!

महायुती सरकारने लोकहिताचे निर्णय वेळोवेळी घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. विरोधकांना बोलायला जागा नसल्यामुळे केवळ अफवा म्हणून वेगवेगळ्या योजनांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून राज्याची चौफेर प्रगती सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर लाडकी बहीण योजनेची ओवाळणी वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित!
महाराष्ट्र
Wed 23rd Oct 24 07:40 pm
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित!

बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये होत असलेले विविध तांत्रिक बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मासिकांचे माध्यमातून माहिती बँकांपर्यंत पोहोचविणेचे उल्लेखनिय कामकाज करते.

कोयत्याने हात तोडणारांना ठोकल्या बेड्या
क्राईम
Wed 23rd Oct 24 06:50 pm
कोयत्याने हात तोडणारांना ठोकल्या बेड्या

ग्रामसभेत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत त्याचा मनगटापासून हात तोडणारया संशयितावर उंब्रज पोलीस ठाण्यात 07 मे 2023 रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील चौघे गेल्या दिड वर्षांपासून उंब्रज पोलिसांना चकवा देत होते मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर पसार असलेले संशयित कोल्हापुरच्या ताराराणी चौकात वावरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने त्यांच्यावर झडप टाकत बेड्या ठोकल्या. उंब्रज येथून वेगाने कोल्हापुरला जात चौघांचा शोध घेऊन फिल्मीस्टाईलने अटक केली.

आमदार जयकुमार गोरे यंदा चौकाराच्या प्रतीक्षेत
महाराष्ट्र
Wed 23rd Oct 24 04:34 pm
आमदार जयकुमार गोरे यंदा चौकाराच्या प्रतीक्षेत

माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे गेल्या तीन टर्म पासून आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत.

खर्च पडताळणी निरीक्षक श्री. पी. सेंथील साताऱ्यात दाखल
महाराष्ट्र
Wed 23rd Oct 24 04:12 pm
खर्च पडताळणी निरीक्षक श्री. पी. सेंथील साताऱ्यात दाखल

विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत सातारा जिल्हयातील २६२- सातारा, २५९ कराड उत्तर, २६०- कराड दक्षिण व २६१ पाटण या विधानसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक निरिक्षक म्हणून श्री. पी सेंथील (आर २७३८५) यांची नियुक्ती करणेत आलेली असुन ते दिनांक २२.१०.२०२४ रोजी साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यांचे निवासाचे ठिकाण सातारा येथील नवीन विश्रामगृह इमारत पहिला मजला सुट नं. २ या ठिकाणी आहे.

निवडणुक आयोगाच्या पथकाकडुन वाहनांची तपासणी
महाराष्ट्र
Wed 23rd Oct 24 04:06 pm
निवडणुक आयोगाच्या पथकाकडुन वाहनांची तपासणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात आजपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आज ६ अर्ज दाखल
महाराष्ट्र
Tue 22nd Oct 24 09:15 pm
विधानसभा निवडणुकीसाठी आज ६ अर्ज दाखल

विधानसभा निवडणुक २0२४ साठी मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आाहे. पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, कराड उत्तर १, सातारा मतदारसंघासाठी १ अशी एकूण ६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सातारा जिल्‍ह्यात डबलबार
महाराष्ट्र
Tue 22nd Oct 24 09:09 pm
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सातारा जिल्‍ह्यात डबलबार

सातारा जिल्‍ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा डबलबार करत लाच घेणार्‍यांचा पर्दाफाश केला. भूमी अभिलेख खंडाळ्याच्या उपअधीक्षक उर्मिला गलांडे व स्‍विटी उमाप या कंत्राटी कर्मचारी महिलांना ७५ हजार रुपये घेताना तर गाेंदवले येथील महावितरणचा लाईन हेल्‍पर विशाल जाधव याला ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

धामणी येथे विवाहितेची दोन चिमुकल्यांसह तलावात आत्महत्या
महाराष्ट्र
Tue 22nd Oct 24 07:11 pm
धामणी येथे विवाहितेची दोन चिमुकल्यांसह तलावात आत्महत्या

माण तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पती स्वप्नील बापू चव्हाण यानेही विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Tue 22nd Oct 24 06:38 pm
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 182
  • 183
  • 184
  • 185
  • 186
  • 187
  • 188
  • 189
  • 190
  • 191
  • 192

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us