ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
महाविकास आघाडी जिल्हयात एकीने काम करतेय
महाराष्ट्र
Thu 7th Nov 24 09:04 pm
महाविकास आघाडी जिल्हयात एकीने काम करतेय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली असून यामध्ये फसवेगिरी होणार नाही. या योजना राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरू होतील.

शिवछत्रपतीं बद्दल मुक्ताफळे उधळणार्‍या राहुल गांधींवर बहिष्कार घालायला हवा
महाराष्ट्र
Thu 7th Nov 24 08:57 pm
शिवछत्रपतीं बद्दल मुक्ताफळे उधळणार्‍या राहुल गांधींवर बहिष्कार घालायला हवा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची आणि चीड आणणारी मुक्ताफळे उधळणार्‍या राहुल गांधी आणि त्यांचे समर्थन करणार्‍यांवर बहिष्कार घालायला हवा. राहुल गांधींनी छत्रपती बद्दल केलेल्या विधानांचा समाचार घेताना खासदार उदयनराजे भोसले सातार्‍यात पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून (स्व.) यशवंतराव मोहिते यांना अभिवादन
महाराष्ट्र
Thu 7th Nov 24 08:16 pm
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून (स्व.) यशवंतराव मोहिते यांना अभिवादन

राज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री (स्व.) यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी आणि डावा विचार जपला. त्यांचे कार्य आणि विचार जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी करत आहे.

*व्यक्तिगत प्रगतीपेक्षा सार्वजनिक विकासावर भर दिला : आ. पृथ्वीराज चव्हाण*
महाराष्ट्र
Thu 7th Nov 24 08:12 pm
*व्यक्तिगत प्रगतीपेक्षा सार्वजनिक विकासावर भर दिला : आ. पृथ्वीराज चव्हाण*

कराडच्या जनतेच्या विश्वासामुळेच मला केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतल्या पासून ते अमेरिकेत इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही कराडकरांच्या प्रेमामुळेच मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली.

अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
महाराष्ट्र
Thu 7th Nov 24 06:44 pm
अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा

साहित्य, चित्रपट, प्रकाशन, अध्यात्म आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नाममुद्रा कोरणारे सातारचे सुपुत्र अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवार दि 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता शाहू कला मंदिर मंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.

पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र
Thu 7th Nov 24 08:01 pm
पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविकास आघाडी तथा मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातारा शहराच्या पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या गडकर आळी, सर्वोदय कॉलनी, धुमाळ आळी, पेढ्याचा भैरोबा, समाधीचा माळ, सह्याद्री पार्क या परिसरात पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला.

कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
Wed 6th Nov 24 08:24 pm
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार राजकीय जीवनात आमचे विरोधक आहेत मात्र ते नेहमी एक मंत्र देतात की भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते. आता पवार साहेबांना सांगा उत्तर कराड मधील तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे.

एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
क्राईम
Wed 6th Nov 24 08:12 pm
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

अपघातात एकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा
क्राईम
Wed 6th Nov 24 08:10 pm
घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा

घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
क्राईम
Wed 6th Nov 24 08:08 pm
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 172
  • 173
  • 174
  • 175
  • 176
  • 177
  • 178
  • 179
  • 180
  • 181
  • 182

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us