ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सुख-समृद्धीचे प्रतीक असलेली : नरक चतुर्दशी
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 09:09 pm
सुख-समृद्धीचे प्रतीक असलेली : नरक चतुर्दशी

हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला वेगळेपण आहे. त्यातून रुढी, प्रथा, परंपरा पाळण्याबरोबरच अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्वही त्यात दडलेले आहे. सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे. गुरुवारी (दि. 31) नरक चतुर्दशी आहे त्यानिमित्त लक्ष्मी, कृष्ण, माता काली, यमराज आणि हनुमान या देवतांचे नरक चतुर्दशीच्यादिवशी पूजन केले जाते.

किलीमंजारो शिखर धैर्याने केले सर
देश विदेश
Thu 31st Oct 24 09:03 pm
किलीमंजारो शिखर धैर्याने केले सर

स्वप्नवत भरारी घेण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी अन् धैर्य. हेच बळ उराशी बाळगून अवघ्या 12 वर्षांच्या धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले. आई-वडिल, पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर्फे दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र
Thu 31st Oct 24 08:23 pm
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर्फे दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छुक : मा. नितीन पाटील, अध्यक्ष  मा. अनिल देसाई, उपाध्यक्ष   आणि  संचालक मंडळ.

स्क्रीन आणि डोळ्यांवरील ताण
आरोग्य
Wed 30th Oct 24 04:01 pm
स्क्रीन आणि डोळ्यांवरील ताण

आजघडीला अनेकांचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर जातो. स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक नुकसान करतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये दुखणे, खुपणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात जळजळ होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

फटाके उडवण्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या मर्यादा जाहीर
महाराष्ट्र
Wed 30th Oct 24 03:59 pm
फटाके उडवण्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या मर्यादा जाहीर

दिवाळी व इतर सणाचे वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियम व सुधारीत नियम 89 जे फटाक्याच्या आवाजाच्या मानांकनाबाबत आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत.

खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली
महाराष्ट्र
Wed 30th Oct 24 03:54 pm
खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली

सातारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत सुमारे 213 ट्रॅव्हल्सची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये 71 ट्रॅव्हल्सने नियमभंग केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

जनता बँकेतर्फे विनोद कुलकर्णींचा सत्कार
महाराष्ट्र
Tue 29th Oct 24 08:57 pm
जनता बँकेतर्फे विनोद कुलकर्णींचा सत्कार

सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक असलेल्या जनता सहकारी बँक लि.,सातारा,चे भागधारक पॅनेलप्रमुख बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी बँकेच्यावतीने पेढे, शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचीत सत्कार केला.

महाविकास आघाडीचे अमितदादा कदम यांचा उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल
महाराष्ट्र
Tue 29th Oct 24 10:59 pm
महाविकास आघाडीचे अमितदादा कदम यांचा उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल

महाविकास आघाडीच्या अखेरच्या टप्प्यात वाटाघाटीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, मशाल चिन्ह घेऊन साताऱ्याच्या राजकीय रिंगणात उतरलेल्या अमितदादा कदम यांनी आपल्या समर्थकांसह कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने अर्ज दाखल केला. दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत सुधाकर भोसले व तहसीलदार नागेश गायकवाड यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

आजपासून दोन्ही बाबा एका गॅसवर बसलेले असणार : संजय गाडे
महाराष्ट्र
Tue 29th Oct 24 09:29 am
आजपासून दोन्ही बाबा एका गॅसवर बसलेले असणार : संजय गाडे

दोन्ही बाबांनी पैसा कमावण्याचा उद्योग सुरू केल्याची जाण आणि भान सर्वसामान्य कुटुंबाला झालेली आहे आणि मला खात्री आहे, आजपासून दोन्ही बाबा एका गॅसवर बसलेले असणार आहेत, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे कराड दक्षिण चे उमेदवार संजय गाडे यांनी केले.

...तोपर्यंत मला कुणीच अडवू शकत नाही
महाराष्ट्र
Mon 28th Oct 24 11:30 pm
...तोपर्यंत मला कुणीच अडवू शकत नाही

दहिवडी (ता.माण) येथून माण - खटाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आर.पी.आयचे दोन्ही गट, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • 178
  • 179
  • 180
  • 181
  • 182
  • 183
  • 184
  • 185
  • 186
  • 187
  • 188

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us