ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Sun 27th Oct 24 08:14 pm
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

टँकरला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू
क्राईम
Sun 27th Oct 24 08:08 pm
टँकरला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू

टँकरला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

विनयभंग आणि मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे
क्राईम
Sun 27th Oct 24 08:06 pm
विनयभंग आणि मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमित कदमांनी मातोश्रीवर बांधले अखेर शिवबंधन हाती
महाराष्ट्र
Sun 27th Oct 24 07:56 pm
अमित कदमांनी मातोश्रीवर बांधले अखेर शिवबंधन हाती

सातारा-जावली विधानसभेत मतदारसंघाचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा बहुप्रतिक्षित उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे. महाविकास आघाडीच्या रस्सीखेचीमध्ये सातारा- जावली विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला असून तेथून अमितदादा कदम यांनी शिवबंधन स्वीकारलेे आहे.

कचरा वेचक नव्हे, हे तर स्वच्छता दुत : राजेंद्र चोरगे
महाराष्ट्र
Sun 27th Oct 24 07:53 pm
कचरा वेचक नव्हे, हे तर स्वच्छता दुत : राजेंद्र चोरगे

चेहर्‍यावरचे कावरेबावरे हावभाव, काहींच्या हातामध्ये लहान बाळ, शाळेच्या प्रवेशद्वारावर छोट्या विद्यार्थीनींनी केसात माळायला दिलेले गजरा व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून केलेले स्वागत यामुळे भारावून गेलेल्या सातारा शहरातील विविध भागातील कचरा वेचक महिला भारावून गेल्या. निमित्त होते सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूलमधील दीपावलीचे.

तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड जप्त
महाराष्ट्र
Sat 26th Oct 24 09:05 pm
तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड जप्त

कराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मोठ्या रकमा वाहनातून नेल्या जात असल्याने पोलीस दल अलर्ट असून जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक पोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांचा रुटमार्च
महाराष्ट्र
Sat 26th Oct 24 09:06 pm
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांचा रुटमार्च

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विविध गावांमध्ये रूट मार्च काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी संग्रहालयात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित
महाराष्ट्र
Sat 26th Oct 24 06:51 pm
छत्रपती शिवाजी संग्रहालयात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामास लवकरच प्रारंभ होणार असून, प्रकल्पामुळे संग्रहालयाच्या वीजबिलात मासिक सुमारे एक लाख रुपयांची बचतही होणार आहे.

सातारा- जावलीतील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद
महाराष्ट्र
Sat 26th Oct 24 06:49 pm
सातारा- जावलीतील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद

सातारा- जावलीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, आमदारकीची संधी दिली. मतदारसंघाचा चौफेर विकास करून जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनं केले आहे. सातारा आणि जावलीतील जनतेशी कधीही न तुटणारी नाळ जोडली गेली आहे. जनतेच्या कायम ऋणात राहून मतदारसंघाचा विकास करणे हेच माझे कर्तव्य आहे.

दिवाळीमध्ये आहारात करा हे बदल
आरोग्य
Sat 26th Oct 24 05:36 pm
दिवाळीमध्ये आहारात करा हे बदल

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिव्यांचा सण आणि याच सणासुदीच्या काळात विविध पदार्थांची रेलचेल असते. अशात मिठाई, तेलात तळलेला फराळ, जंकफूड यासारख्या पदार्थांमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडतात. दिवाळीच्या काळात बाहेरील प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, एखादी व्यक्ती सहजपणे आजारी पडते.

  • 180
  • 181
  • 182
  • 183
  • 184
  • 185
  • 186
  • 187
  • 188
  • 189
  • 190

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us