ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जेष्ठांच्या साथीमुळे शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीवर वडीलकीचा हात कायम
महाराष्ट्र
Sat 26th Oct 24 02:24 pm
जेष्ठांच्या साथीमुळे शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीवर वडीलकीचा हात कायम

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील स्व. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या उमेदीच्या काळात असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सातारा तालुक्यात सहकारक्रांती घडवली. आज अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व अजिंक्य उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांचा गट सातारा तालुक्यात आजही शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत सक्षमपणे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे.

सडा दाढोली येथील वयोवृद्ध मतदारांचा पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार
महाराष्ट्र
Fri 25th Oct 24 07:47 pm
सडा दाढोली येथील वयोवृद्ध मतदारांचा पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार

पाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील वयोवद्ध पुरुष व महिलांचा पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणूकीत शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले.

आई बाबा प्लिज मतदान करा......!
महाराष्ट्र
Fri 25th Oct 24 07:43 pm
आई बाबा प्लिज मतदान करा......!

भारताची लोकशाही जगात प्रसिद्ध आहे. लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी आई-बाबांना प्लीज तुम्ही मतदान करा, असे आव्हान चिमुकल्यांनी स्वतः पत्र लिहून केले.

सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी केंद्र सुरु
महाराष्ट्र
Fri 25th Oct 24 07:37 pm
सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी केंद्र सुरु

खरीप हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत आधारभुत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करणेकरीता खरीप हंगाम २०२४ मध्ये उत्पादीत सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत शेतक-यांकडुन ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करणे करीता कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघ लि. कोरेगांव मार्केट यार्ड कोरेगांव ता. कोरेगांव जि. सातारा (संपर्क-९९२२३९४८३३) या संघाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.

कराड दक्षिणमधून अतुलबाबांचा विजय निश्चित : उदयनराजे भोसले
महाराष्ट्र
Thu 24th Oct 24 07:12 pm
कराड दक्षिणमधून अतुलबाबांचा विजय निश्चित : उदयनराजे भोसले

डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही एक व्यक्ती म्हणून अतुलबाबांकडे बघून त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन परिवर्तन करण्याची ही संधी असून या ठिकाणी डॉक्टर भोसले यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी करा घरगुती उपाय
आरोग्य
Thu 24th Oct 24 05:37 pm
चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी करा घरगुती उपाय

वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. 20 ते 25 वयात मुलीच्या चेहऱ्याचा रंग, गुणवत्ता पूर्णपणे बदलून जाते. या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर पिगमेंटेशन, काळे डाग, पिंपल्स येऊ लागतात. तसेच या वयात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे मेलाज्मा. वयाच्या 21 ते 25 वयात ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. मेलाज्मामुळे त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात.

राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी
महाराष्ट्र
Thu 24th Oct 24 03:09 pm
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

बल्क एस.एम.एस. व्हॉईस एस.एम.एस.. इलेक्ट्रॉनिक मीडिया, टिव्ही, केबल चॅनल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ व्हिज्युअल यासह सोशल मिडीयावरून देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रसिद्धपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच मतदन पूर्व दिवशी व मतदनाच्या दिवशी प्रिंट मीडियातून प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींनाही माध्यम व सनियंत्रण कक्षाकडून प्रामणीत करुन घेणे बंधनकारक आहे.

जमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपी जेरबंद
क्राईम
Thu 24th Oct 24 03:04 pm
जमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपी जेरबंद

काळज तालुका फलटण येथे घराच्या जमिनीच्या वादातून नितीन तकदीर मोहिते वय 40 तालुका फलटण यांचा 14 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री पावणेआठ वाजता अज्ञातांकडून खून झाला होता या प्रकरणांमध्ये लोणंद पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सहा आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.

माणगंगा नदीला पूर
महाराष्ट्र
Thu 24th Oct 24 02:24 pm
माणगंगा नदीला पूर

माणच्या पश्चिमेकडील तेलदर्‍यासह अनेक गावात बुधवारी पहाटे दोन तास ढग फुटीसद़ृश पाऊस झाला. या पावसाचे पाणी आंधळी नदीपात्रात आल्याने माणगंगा नदीला पूर आला. दहिवडी परिसरात पावसाचा थेंबही न पडता बुधवारी दहिवडी-जुना फलटण रस्ता पाण्याखाली गेला. पाऊस न पडता चार ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. गेले काही दिवस हवेत उष्मा निर्माण होत आहे.

वाईत 50 टक्के पेरणी पूर्ण
महाराष्ट्र
Thu 24th Oct 24 02:21 pm
वाईत 50 टक्के पेरणी पूर्ण

वाई तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र, परतीच्या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणी कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यः स्थितीत तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला आहे.

  • 181
  • 182
  • 183
  • 184
  • 185
  • 186
  • 187
  • 188
  • 189
  • 190
  • 191

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us