ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Fri 18th Oct 24 07:45 pm
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई

बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

262- सातारा विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
महाराष्ट्र
Fri 18th Oct 24 07:20 pm
262- सातारा विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने २६२- सातारा विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजाणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे.

दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस मालिका सुरु
महाराष्ट्र
Fri 18th Oct 24 07:14 pm
दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस मालिका सुरु

दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 18 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील. दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

आरसीपी, बीएसएफचे जवान, पोलिसांचा मोठा फौजफाटा;
महाराष्ट्र
Fri 18th Oct 24 07:05 pm
आरसीपी, बीएसएफचे जवान, पोलिसांचा मोठा फौजफाटा;

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले करण्यात आली होती. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता सोशल माध्यमावर एका विशिष्ट समाजाकडून पोस्ट व्हायरल करत संभाजीनगरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यू इंग्लिश स्कूल सातारा ही शैक्षणिक दीपस्तंभ : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
महाराष्ट्र
Fri 18th Oct 24 06:55 pm
न्यू इंग्लिश स्कूल सातारा ही शैक्षणिक दीपस्तंभ : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल सध्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करत आहे. याचाच एक भाग म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उमा प्रभू यांनी नुकतेच शालामाउलीला सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध संगीत मार्गदर्शक सुरेशराव साखवळकर, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, शालेय समितीचे सदस्य अनंतराव जोशी, सारंग कोल्हापुरे, नितीन पोरे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती.

अल्पवयीन मुलीचे अपहरण
क्राईम
Thu 17th Oct 24 08:41 pm
अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई
क्राईम
Thu 17th Oct 24 08:25 pm
जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

बॉम्बे रेस्टॉरंट, वर्ये ता.सातारा येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करुन गुन्हे दाखल केले.

अवैध दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Thu 17th Oct 24 08:19 pm
अवैध दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई

अवैध दारुविक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Thu 17th Oct 24 08:16 pm
संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा
क्राईम
Thu 17th Oct 24 08:13 pm
अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा

अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 187
  • 188
  • 189
  • 190
  • 191
  • 192
  • 193
  • 194
  • 195
  • 196
  • 197

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us