महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्पण पुरस्कार यावर्षी दैनिक ‘पुढारी’ सातारचे विभागीय व्यवस्थापक, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण यांना जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये कराड व महाबळेश्वर वगळता झालेल्या इतर आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सरासरी 66.59 टक्के मतदान झाले.
सविस्तर वृत्तऊस दराच्या लढ्या नंतर शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण ताकतीने मैदानात उतरली आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्या राजकुमारी ऋणालीराजे व रविराज यांचा विवाहसोहळा गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:२१ वाजता शेंद्रे ता. सातारा येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे.
सविस्तर वृत्ततुम्हीही साताऱ्यात राहता आणि मीही साताऱ्यातच राहतो. आपला सर्वांचा शेवट साताऱ्यातच होणार आहे. सातारकर म्हणून आपण सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकवटले पाहिजे.
सविस्तर वृत्तनगरपालिकेच्या निवडणूकीत प्रभाग क्र.16 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार अॅड. दत्तात्रय गणपत बनकर आणि वैशाली प्रकाश राजेभोसले यांच्या कमळ चिन्हाचा बोलबाला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे शिल्पकार व यशवंत विचारांचा वारस ज्योत तेवीत ठेवली. पुरोगामी विचाराचे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यात आलेल्या यशवंत विचार ज्योतीचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन सातारा या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करून पूजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील विविध नगर पालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपकडून ज्यांना अधिकृत एबी फॉर्म दिले आहेत, तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार मानले जातील.
सविस्तर वृत्तरविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. शहरातील डी.जी. कॉलेज केंद्रावर वेळेत पोहोचूनही अनेक परीक्षार्थींना आत प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे.
सविस्तर वृत्त