सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची हालचाल पुन्हा गतिमान झाली आहे. ग्रामविकास मंत्रालयाने शुक्रवारी राज्यातील 34 जिल्हा परिषदांची आरक्षण जाहीर केली आहेत.
सविस्तर वृत्तप्रभाग क्रमांक 15 रविवार पेठ येथील गीतांजली शाळेच्या बाजूला असणाऱ्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. या शौचालयाचे सांडपाणी उघड्यावर येत असून हे शौचालय निरुपयोगी ठरले आहे.
सविस्तर वृत्ततेलंगणा व आंध्र राज्य यांनी बंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही केंद्र सरकारने लमाण, राठोड, बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 व्या स्वातंत्र्य दिन लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प प्रत्यक्षात आला आहे. जीएसटीच्या स्लॅब मध्ये बदल करण्यात आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर जनतेच्या जीवनशैलीला नवीन चालना मिळेल या माध्यमातून वन नेशन वन टॅक्स ही योजना अस्तित्वात आणण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तकोयनानगर येथील नेहरु उद्यान सुस्थितीत नाही. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी तसेच अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिला
सविस्तर वृत्तराज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यात होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
सविस्तर वृत्तसातारा रनर्स फौंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेली "जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन" रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून, या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल ८००० धावपटूंनी नोंदणी केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये शौर्य दिन कार्यक्रमानिमित्त डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना अभिवादन करताना वैभव नायकवडी, रमाकांत शेडगे, राजेंद्र म्हस्के व मान्यवर.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विधीमंडळाच्या अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तमहायुती तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विकास कामासाठी निधी मंजूर करून आणतात. परंतु या निधीसाठी फक्त ठेकेदारी म्हणून लक्ष केंद्रित करणाऱ्या शिव समर्थ सारख्या ठेकेदारांनी कोरेगाव- वाठार स्टेशन रस्त्याची खोदाई करून कामच केले नाही.
सविस्तर वृत्त