शिरवळ येथील महार वतन जमीन प्रकरणी खंडाळा तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भारतीय स्वाभिमानी संघाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघाचे पश्चिम महाराष्ट्र पूर्णकालीन प्रचारक तुषार मोतलिंग यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन केले.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी पाटण तालुक्यातील युवानेते नरेश देसाई यांची नुकतीच निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेत राजकीय मनोमिलन बाजूला ठेवून आपण सर्व भाजपचे असा अभिनिवेष सध्या दोन्ही राजांनी घेतला आहे.
सविस्तर वृत्तराज्यात महायुती असल्याने शिवसेना सातारा जिल्ह्यातही युती धर्माला बांधील आहे. उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवस उरलेले असताना भाजपच्या नेत्यांकडून अद्याप समन्वयाचा कोणताही निरोप आलेला नाही.
सविस्तर वृत्तबिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकी भारतीय जनता पार्टीने मोठा विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष साताऱ्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सविस्तर वृत्तराजकारणाच्या प्रांतामध्ये मी अगदीच नवखा आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साताऱ्याच्या भूमीचा मी शिलेदार आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात महायुतीला तगडी स्पर्धा देण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी केली आहे.
सविस्तर वृत्तशरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला गळती लागली म्हणजे संपले असे नाही. रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वरिष्ठांनी बुधवारी सायंकाळी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा केली.
सविस्तर वृत्तराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीत निवड केली आहे.
सविस्तर वृत्त