ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गोलबागेचा रस्ता बंद
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 09:17 am
सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गोलबागेचा रस्ता बंद

राजवाडा परिसरातील गोलबाग येथे पालिकेच्या बांधकाम विभागाने मोती चौकाकडून गोलबागेकडे जाणारा रस्ता बंद केला होता. यादोगोपाळ पेठ व भवानी पेठेतील सर्व व्यापारी आस्थापनांचे सांडपाणी व्यवस्थित जलवाहिनीच्या माध्यमातून यानंतर शुक्रवार पेठेतील ओढ्यात सोडण्यात येणार आहे.

पाटण तालुक्यातील70 कोटीच्या पर्यटन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता
महाराष्ट्र
Fri 19th Sep 25 07:52 pm
पाटण तालुक्यातील70 कोटीच्या पर्यटन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता

राज्य शासनाने पाटण तालुक्यातील पर्यटन संवर्धनाच्या दृष्टीने 70 कोटी रुपयांच्या पाच नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पाणंद रस्ते खुले करण्याची मोहिम सेवा पंधरवड्यात प्रभावी राबवा - पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Fri 19th Sep 25 07:49 pm
पाणंद रस्ते खुले करण्याची मोहिम सेवा पंधरवड्यात प्रभावी राबवा - पालकमंत्री शंभूराज देसाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करण्यावर प्राधान्याने भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

साताऱ्यात नमो युवा रन , राजधानी सातारा मॅरेथॉनचे आयोजन : भा ज पा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले
महाराष्ट्र
Fri 19th Sep 25 07:45 pm
साताऱ्यात नमो युवा रन , राजधानी सातारा मॅरेथॉनचे आयोजन : भा ज पा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भारतीय जनता पार्टी तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा सुशासन पंधरवड्याचे आयोजन करण्यात येत असते.

९९ व्या साहित्य संमेलनासाठी देणगी म्हणून दिला पिगी बँकेतील निधी
महाराष्ट्र
Fri 19th Sep 25 05:35 pm
९९ व्या साहित्य संमेलनासाठी देणगी म्हणून दिला पिगी बँकेतील निधी

साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सकुता बालगोपाळांपासून अबालवृध्दांना आहे. हे संमेलन आता १ ते ४ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उत्सुकता आणखी वाढली आहे.

दुचाकी ट्रॅक्टर अपघात प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Thu 18th Sep 25 08:19 pm
दुचाकी ट्रॅक्टर अपघात प्रकरणी एकावर गुन्हा

रामनगर ता.सातारा येथे अपघात झाल्‍याप्रकरणी अक्षय महेंद्र डांगे (वय ३०, रा. नेले पो.किडगाव ता.सातारा) याच्या विरुध्द गुन्‍हा दाखल झाला आहे.

सिव्हिल येथे मारामारी प्रकरणी २० जणांवर गुन्हा
क्राईम
Thu 18th Sep 25 08:05 pm
सिव्हिल येथे मारामारी प्रकरणी २० जणांवर गुन्हा

सातार्‍यातील सिव्‍हील हॉस्‍पिटल येथे दोन गटात झालेल्‍या राड्याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात २० जणांवर गुन्‍हा दाखल झाला आहे.

सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात मारामारी, दोघांवर गुन्हा
क्राईम
Thu 18th Sep 25 08:00 pm
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात मारामारी, दोघांवर गुन्हा

सातारा एसटी स्‍टॅन्‍ड परिसरात हाणामारी करणार्‍यांविरुध्द पाेलिसांनी गुन्‍हा दाखल केला. रोहन संजय इंगळे (वय २४), रोहित दिलीप फाळके (वय २३, दोघे रा.सातारा रोड पाडळी ता. कोरेगाव) या दोघांवर गुन्‍हा झाला आहे.

बेकायदा दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Thu 18th Sep 25 07:56 pm
बेकायदा दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

तासगाव ता.सातारा येथे येथे बेकायदा दारु व्रिकीप्रकरणी उमेश सदाशिव यादव (वय ४२, रा. सासपडे ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

साताऱ्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
क्राईम
Thu 18th Sep 25 07:47 pm
साताऱ्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

सातारा शहर परिसरातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना १६ सप्‍टेबर रोजी घडली आहे.

  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us