ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
डॉल्बी मुक्त नवरात्र उत्सव साजरा करा : पो.नि. निलेश तांबे
महाराष्ट्र
Mon 15th Sep 25 07:18 pm
डॉल्बी मुक्त नवरात्र उत्सव साजरा करा : पो.नि. निलेश तांबे

सातारा : सातारा तालुका हद्दीत डॉल्बीचे प्रमाण कमी झाले आहे. गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मिरवणुका सार्वजनिक मंडळांनी काढल्या होत्या.

बॉम्‍बे रेस्‍टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी
क्राईम
Sun 14th Sep 25 09:03 pm
बॉम्‍बे रेस्‍टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी

बॉम्‍बे रेस्‍टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच ११ डीके ८२६२ या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. १२ सप्‍टेबर रोजी घडली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
क्राईम
Sun 14th Sep 25 09:00 pm
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्‍कार करुन लग्नास नकार दिल्‍याप्रकरणी राहूल राजेंद्र निकम (वय ३०, रा. शामसुंदर बंगला, करंजे, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

सातारा तालुक्यातून अल्पवयीन युवती बेपत्ता
क्राईम
Sun 14th Sep 25 08:54 pm
सातारा तालुक्यातून अल्पवयीन युवती बेपत्ता

सातारा तालुक्‍यातील एका गावातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. १२ सप्‍टेबर रोजी घडली आहे.

महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
क्राईम
Sun 14th Sep 25 08:51 pm
महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

रस्‍त्‍यावर रुमालात बांधलेल्‍या दोन सोन्‍यासारख्या वीटा सापडल्‍यानंतर दोघांनी महिलेला त्‍यातील एक वीट देण्याचा बहाणा करत ९ ग्रॅम वजनाचा ऐवज नेवून फसवणूक केली.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनला देशभरातून प्रतिसाद; यवतेश्वर घाटातून धावले तब्बल साडेआठ हजार स्पर्धक
महाराष्ट्र
Sun 14th Sep 25 08:15 pm
सातारा हिल हाफ मॅरेथॉनला देशभरातून प्रतिसाद; यवतेश्वर घाटातून धावले तब्बल साडेआठ हजार स्पर्धक

प्रसन्न अशा पहाटेच्या वातावरणात ऐतिहासिक साताऱ्यात जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. तब्बल 8500 धावपट्टू या स्पर्धेत धावले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीचे साताऱ्यात माझं कुंकू, माझा देश आंदोलन
महाराष्ट्र
Sun 14th Sep 25 08:11 pm
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीचे साताऱ्यात माझं कुंकू, माझा देश आंदोलन

सातारा शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने रविवारी शिवतीर्थ पोवई नाका येथे माझं कुंकू माझं देश हे आंदोलन करण्यात आले.

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी पानिपत कार विश्वास पाटील
महाराष्ट्र
Sun 14th Sep 25 07:51 pm
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी पानिपत कार विश्वास पाटील

मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

ढोरोशी येथे अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र
Sun 14th Sep 25 10:31 am
ढोरोशी येथे अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कार्यशाळा संपन्न

ढोरोशी केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी “अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद शाळा, ढोरोशी येथे करण्यात आले.

ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी सृष्टी शिंदेची निवड
महाराष्ट्र
Sat 13th Sep 25 08:18 pm
ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी सृष्टी शिंदेची निवड

कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऍन्ड रिसर्च वर्ये सातारा या इन्स्टिट्यूट मधुन नुकतीच बीबीए पदवी संपादन केलेली आहे व पदव्युत्तर शिक्षण एम एस इन इंटरनॅशनल बिझनेस यासाठी ऑक्सफर्ड ब्रोकली युनिव्हरसिटी युके येथे प्रवेश घेतला आहे.

  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us