ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सॅटर्डे क्लबच्या वतीने साताऱ्यात इंजिनियर डे व प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 11:10 pm
सॅटर्डे क्लबच्या वतीने साताऱ्यात इंजिनियर डे व प्रदर्शनाचे आयोजन

मराठी व्यवसायिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी सातारा येथे भव्य इंजिनिअर डे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कामगारांची थकीत देणी देण्याचे ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीला आदेश
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 08:04 pm
कामगारांची थकीत देणी देण्याचे ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीला आदेश

शिरवळ येथील ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी या कंपनीने कामावरून अचानकपणे कमी केलेल्या तीनशे कामगारांची थकीत देणी पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ अदा करण्याचे आदेश सातारा कामगार न्यायालयाने दिले आहेत.

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
क्राईम
Wed 17th Sep 25 07:49 pm
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख यांचा सत्कार करताना डिजिटल मीडिया परिषदेची सातारा टीम
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 04:26 pm
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख यांचा सत्कार करताना डिजिटल मीडिया परिषदेची सातारा टीम

आपल्या कुटुंबीयाकडे दुर्लक्ष करत नेहमीच पत्रकार हेच कुटुंब मानून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देणारे पत्रकारांचे आधारस्तंभ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस एम देशमुख सर यांचा डिजिटल मीडियाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात सातारा डिजिटल परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

महसूल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचा लाभ घ्यावा
महाराष्ट्र
Tue 16th Sep 25 10:48 pm
महसूल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचा लाभ घ्यावा

महसूल विभाग हा जनतेच्या प्रश्नांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. महसूल विभागाचा राज्याच्या विकासात महत्वाचा सहभाग असून खऱ्या अर्थाने सामान्य माणूस व शासन यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.

सातारा शहर पोलिसांना बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड
महाराष्ट्र
Tue 16th Sep 25 10:45 pm
सातारा शहर पोलिसांना बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड

ऑगस्ट 2025 मध्ये सातारा शहर पोलिसांनी तब्बल आठ प्रकारच्या पोलीस कामकाजांमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्यातील बेस्ट डिटेक्शनसह इतर सात प्रकारात चांगल्या प्रकारची कामगिरी बजावणारे सातारा शहर पोलीस स्टेशन विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

उदयनराजेंच्या उपस्थितीत होणार सीमोल्लंघन
महाराष्ट्र
Tue 16th Sep 25 02:42 pm
उदयनराजेंच्या उपस्थितीत होणार सीमोल्लंघन

सातारा येथे येत्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनासाठी कनिष्क मंगल कार्यालय येथे बैठक पार पडली. दसरा सोहळा देखण्या स्वरूपात पार पडावा, यासाठी शासनस्तरावर तसेच शिवप्रेमींच्या सूचनांवर आधारित नियोजन करण्यात आले.

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा साताऱ्यात भव्य मोर्चा
महाराष्ट्र
Mon 15th Sep 25 10:50 pm
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा साताऱ्यात भव्य मोर्चा

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने सातारा शहरातून हुतात्मा उद्यान ते शिवतीर्थ पोवई नाका मार्गे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

वाढे येथे ब्रिटिश कालीन पुलाची दुरावस्था
महाराष्ट्र
Mon 15th Sep 25 07:44 pm
वाढे येथे ब्रिटिश कालीन पुलाची दुरावस्था

सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे गावाजवळील ब्रिटिशकालीन पूल आज अतिशय जीर्णावस्थेत पोहोचला आहे.

इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Mon 15th Sep 25 07:23 pm
इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी नवनवीन कल्पकतेमधून शासनाच्या योजनांचा आपल्या प्लॅटफार्मवरुन प्रसार करावा.

  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us