ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
अतिवृष्टीमुळे बाधितांना 73 कोटी 54 लाखाची मदत जाहीर
महाराष्ट्र
Sat 13th Sep 25 07:48 pm
अतिवृष्टीमुळे बाधितांना 73 कोटी 54 लाखाची मदत जाहीर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना 73 कोटी 54 लाखांची तातडीने मदत देण्यात आली आहे.

भाजपच्या महिला मोर्चा ची शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्र
Sat 13th Sep 25 07:41 pm
भाजपच्या महिला मोर्चा ची शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर काँग्रेसचे नेते व महासचिव राहुल गांधी यांनी वादग्रस्त टिपणी केली. त्याबाबतचा ए आय व्हिडिओ बिहार प्रचार दौऱ्या दरम्यान जाहीर करण्यात आला.

JBG सातारा हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या श्रीमंत छ. वेदांतिकाराजे (वहिनीसाहेब) भोसले यांच्या हस्ते एक्सपोचा शुभारंभ
महाराष्ट्र
Fri 12th Sep 25 09:22 pm
JBG सातारा हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या श्रीमंत छ. वेदांतिकाराजे (वहिनीसाहेब) भोसले यांच्या हस्ते एक्सपोचा शुभारंभ

गेल्या 14 वर्षापासून साताऱ्यात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातीलच नाहीत तर सर्वत्र देशातील ही स्पर्धक धावण्यासाठी सहभागी होत असतात.

समर्थनगर ग्रामस्थांच्या आरोग्य प्रश्नी आ. महेश शिंदे यांची निर्णायक कार्यवाही
महाराष्ट्र
Fri 12th Sep 25 09:41 pm
समर्थनगर ग्रामस्थांच्या आरोग्य प्रश्नी आ. महेश शिंदे यांची निर्णायक कार्यवाही

सातारा शहरानजिकच्या देगाव फाटा येथे सांडपाण्याचे गटर तुंबल्यामुळे हे सांडपाणी रस्त्यावर येत होते. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव
महाराष्ट्र
Fri 12th Sep 25 09:12 pm
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची हालचाल पुन्हा गतिमान झाली आहे. ग्रामविकास मंत्रालयाने शुक्रवारी राज्यातील 34 जिल्हा परिषदांची आरक्षण जाहीर केली आहेत.

रविवार पेठ येथील नागरिकांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र
Fri 12th Sep 25 06:34 pm
रविवार पेठ येथील नागरिकांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

प्रभाग क्रमांक 15 रविवार पेठ येथील गीतांजली शाळेच्या बाजूला असणाऱ्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. या शौचालयाचे सांडपाणी उघड्यावर येत असून हे शौचालय निरुपयोगी ठरले आहे.

बंजारा लमाण जमातीचा समावेश अनुसूचित जमातीत करावा
महाराष्ट्र
Fri 12th Sep 25 06:23 pm
बंजारा लमाण जमातीचा समावेश अनुसूचित जमातीत करावा

तेलंगणा व आंध्र राज्य यांनी बंजारा लमाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही केंद्र सरकारने लमाण, राठोड, बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा.

जीएसटी च्या नव्या कर रचनेमुळे जनतेच्या जीवनशैलीला चालना
महाराष्ट्र
Fri 12th Sep 25 06:11 pm
जीएसटी च्या नव्या कर रचनेमुळे जनतेच्या जीवनशैलीला चालना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 व्या स्वातंत्र्य दिन लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प प्रत्यक्षात आला आहे. जीएसटीच्या स्लॅब मध्ये बदल करण्यात आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर जनतेच्या जीवनशैलीला नवीन चालना मिळेल या माध्यमातून वन नेशन वन टॅक्स ही योजना अस्तित्वात आणण्यात आली आहे.

नेहरु उद्यान व अजिंक्यतारा किल्ल्यांचे सुशोभीकरणासाठी निधी देवू - पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Thu 11th Sep 25 11:07 pm
नेहरु उद्यान व अजिंक्यतारा किल्ल्यांचे सुशोभीकरणासाठी निधी देवू - पालकमंत्री शंभूराज देसाई

कोयनानगर येथील नेहरु उद्यान सुस्थितीत नाही.

99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक कोटी चा निधी
महाराष्ट्र
Thu 11th Sep 25 11:51 am
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक कोटी चा निधी

राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यात होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.

  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us