ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
दूध दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
महाराष्ट्र
Wed 3rd Sep 25 07:00 pm
दूध दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

गणेशोत्सवात दुधाला मागणी वाढते. विशेषत: गायीच्‍या दुधाला अधिक मागणी असते. त्‍यातच सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला मागणी वाढू लागल्याने खासगी दूध संस्थांनी दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरक्षण लढ्यात झळाळले शिवेंद्रबाबांचे ‘राजेपण’
महाराष्ट्र
Wed 3rd Sep 25 06:48 pm
आरक्षण लढ्यात झळाळले शिवेंद्रबाबांचे ‘राजेपण’

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईत आरपारची लढाई केली.

सातारा तालुक्यातून 142 गुन्हेगार हद्दपार
महाराष्ट्र
Wed 3rd Sep 25 04:15 pm
सातारा तालुक्यातून 142 गुन्हेगार हद्दपार

गणेश भक्तांचा प्रिय असणारा चैतन्य सोहळा अर्थात गणेशोत्सव हा उत्तरार्धाच्या टप्प्यात आहे, तर मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारा ईद-ए-मिलाद हा सण येत्या शुक्रवारी (दि ५ ) साजरा केला जाणार आहे.

हे ६ पदार्थ जे हृदय ठेवतात फिट!
आरोग्य
Tue 2nd Sep 25 11:49 pm
हे ६ पदार्थ जे हृदय ठेवतात फिट!

जगभरात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. जगभरातील लोक आपल्या लाइफस्टाईलसंबंधी काही चुकांमुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. कुणाचा बीपी हाय असतो, कुणाचा बीपी लोक असतो. कुणाचं बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं.

एन्काऊंटरमधील लखन भोसलेवर अंत्यसंस्कार
क्राईम
Tue 2nd Sep 25 11:38 pm
एन्काऊंटरमधील लखन भोसलेवर अंत्यसंस्कार

शिक्रापूर, जि.पुणे येथे शनिवारी सायंकाळी कुख्यात गुंड व कोयता गँगचा म्होरक्या लखन भोसले याचा सातारा शहर पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पुणे येथील ससून रूग्णालयात शवविच्छेदन झाले.

पवारांनी तामिळनाडूप्रमाणे आरक्षण का दिले नाही? : ना. शिवेंद्रराजे
महाराष्ट्र
Mon 1st Sep 25 09:43 pm
पवारांनी तामिळनाडूप्रमाणे आरक्षण का दिले नाही? : ना. शिवेंद्रराजे

तामिळनाडूचे दिलेले आरक्षण हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होण्याअगोदर दिलेले आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा अचानक निर्माण झालेला नाही.

कास फुलोत्‍सवास गुरुवारपासून प्रारंभ
महाराष्ट्र
Mon 1st Sep 25 07:33 pm
कास फुलोत्‍सवास गुरुवारपासून प्रारंभ

सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाचा मुकुटमणी असलेल्या कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या कार्यालयात नुकताच घेतला.

वंचित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणार
महाराष्ट्र
Mon 1st Sep 25 05:17 pm
वंचित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणार

कराड उत्तरमध्ये भटक्या विमुक्त जमातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, हा समाज आजही मागासलेले जीवन जगत आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जास्तीत जास्त काम करणार आहे.

शरद पवारांनी आरक्षण मर्यादा का वाढवली नाही : एकनाथ शिंदे
महाराष्ट्र
Mon 1st Sep 25 05:08 pm
शरद पवारांनी आरक्षण मर्यादा का वाढवली नाही : एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणाबाबत विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. मराठा व ओबीसी समाजाबद्दलची भूमिका त्यांनी अगोदर स्पष्ट करावी. शरद पवार हे ज्येष्ठ व परिपक्व नेते आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये (ता. सातारा) शाखेत ‘सायबर सिक्युरिटी व ए.आय. तंत्रज्ञान’ कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र
Sat 30th Aug 25 09:51 pm
रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये (ता. सातारा) शाखेत ‘सायबर सिक्युरिटी व ए.आय. तंत्रज्ञान’ कार्यशाळा संपन्न

आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटी व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे क्षेत्र सर्वाधिक वेगाने विकसित होत असून, विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वतःचा विकास साधावा.

  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58
  • 59
  • 60

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us