ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ
महाराष्ट्र
Wed 27th Aug 25 04:19 pm
पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ

नागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला उपक्रम राज्यात प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.

…आता साताऱ्यातही मराठा आंदोलनाच्‍या तयारीला वेग
महाराष्ट्र
Wed 27th Aug 25 04:12 pm
…आता साताऱ्यातही मराठा आंदोलनाच्‍या तयारीला वेग

मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार असून, त्‍यात साताऱ्यातील मराठा समन्‍वयक तात्‍या सावंत यांचाही समावेश असणार आहे.

राज्यात चोरीचे मोबाईल शोधण्यात सातारा अव्वल
महाराष्ट्र
Wed 27th Aug 25 04:10 pm
राज्यात चोरीचे मोबाईल शोधण्यात सातारा अव्वल

मोबाईल चोरी, गहाळ झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात ‘सातारा पोलिस दल बेस्ट’ ठरले आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभाग लवकरच गौरव करणार आहे.

आक्रमक आंदोलनाऐवजी सकारात्मक विचार करावा
महाराष्ट्र
Wed 27th Aug 25 04:03 pm
आक्रमक आंदोलनाऐवजी सकारात्मक विचार करावा

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार संवेदनशील असून केव्हाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे आक्रमक आंदोलन करण्याऐवजी सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे.

साताऱ्यात मतचोरीबद्दल काँग्रेस महिला पदाधिकारी आक्रमक
महाराष्ट्र
Wed 27th Aug 25 03:59 pm
साताऱ्यात मतचोरीबद्दल काँग्रेस महिला पदाधिकारी आक्रमक

राहुल गांधी यांनी वोट चोरी उघड केली असून, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी केलेल्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्ती अभियानाच्या वतीने साताऱ्यात सह्यांची मोहीम राबविली.

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Tue 26th Aug 25 07:29 pm
सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामांना गती द्यावी व सातारा-कोल्हापूर महामार्गाचे काम दिलेल्या वेळेत म्हणजेच 26 मार्च 2026 पर्यंत व कराड- चिपळूण मार्ग येत्या डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावा.

बाप्पांच्या आगमन सोहळ्यांनी साताऱ्यात गणेशोत्सवाची चाहूल
महाराष्ट्र
Tue 26th Aug 25 07:06 pm
बाप्पांच्या आगमन सोहळ्यांनी साताऱ्यात गणेशोत्सवाची चाहूल

सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी श्री गणरायाचे आगमन होत असून, आगमन सोहळ्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्याला उत्सवाचे स्वरूप आले आहे.

फिट इंडिया मिशन अंतर्गत सातारा पोलिसांची सायकल रॅली
महाराष्ट्र
Tue 26th Aug 25 07:04 pm
फिट इंडिया मिशन अंतर्गत सातारा पोलिसांची सायकल रॅली

फिटनेस का डोस आधा घंटा रोज या घोषवाक्य अंतर्गत सातारा जिल्हा पोलिसांनी फिट इंडिया उपक्रमांतर्गत दहा किलोमीटरचे सायकलिंग केले. या रॅलीमध्ये अडीचशे पोलिसांचा सहभाग होता.

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत : माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह
महाराष्ट्र
Tue 26th Aug 25 07:02 pm
शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत : माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह

सातारा जिल्ह्यातील माविमद्वारे सुरु असलेल्या विविध उपक्रमांना राजलक्ष्मी शाह, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मुंबई यांनी भेट दिली.

एडवोकेट असीम सरोदे गुरुवारी साताऱ्यात
महाराष्ट्र
Tue 26th Aug 25 07:00 pm
एडवोकेट असीम सरोदे गुरुवारी साताऱ्यात

सातारा विधानसभा मतदार संघाचे 1952 ते 1962 या कालावधीतील आमदार, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षातील लढाऊ नेतृत्व व कष्टकरी वर्गासाठी आयुष्यभर लढणारे स्मृतीशेष कॉ व्ही एन पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूरचे वकील आणि संविधान विश्लेषक एडवोकेट असीम सरोदे यांचे गुरुवारी साताऱ्यात कॉ व्ही एन पाटील स्मारक समिती सातारच्या वतीने‌ व्याख्यान आयोजित केलेले आहे.

  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58
  • 59
  • 60
  • 61
  • 62

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us