सातारा पालिकेचे परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या पाणी न देण्याच्या आडमुठ्या धोरणाचा गोडोली ग्रामस्थांनी शुक्रवारी निषेध केला. येथील समाज मंदिर परिसरात गोडोली ग्रामस्थांनी निषेध सभा बोलवत घडल्या प्रकाराची नाराजी व्यक्त केली. आम्ही सुद्धा पालिकेचे करदेयक आहोत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा या बँकेतील कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांच्या भरतीसाठी वृत्तपत्रात आणि बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेल्या जाहिरातीस अनुसरून कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत.
सविस्तर वृत्तखंडाळा घाटात टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी दूरदृष्टीने तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड, पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी मधील महिला जयश्री मोरे हीचा असल्याचे समजल्यानंतर गुन्हा अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग करणेत आला आहे.
सविस्तर वृत्तबांगलादेश मधील हिंदूंच्या होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सातारा येथे सकल हिंदू समाजांनी निवेदनाद्वारे केली.
सविस्तर वृत्तअभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा हळदी समारंभ आज २९ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये झाला. हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता नागा चैतन्य - शोभिता धुलिपालाच्या हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सविस्तर वृत्तसुनील गावस्कर यांची प्लेइंग ११ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये आता पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामन्याचा शुभारंभ ६ डिसेंबरपासून होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो पहिल्या कसोटीमध्ये अनुपस्थित होता.
सविस्तर वृत्तउत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे, तर गुरुवारी (दि. २८) मध्य प्रदेशातील मांडला येथे देशातील सर्वांत कमी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगरमध्ये सर्वांत कमी ९.५ किमान तापमान होते.
सविस्तर वृत्तअतीत (ता. सातारा) येथील हॉटेल सिमरनजितमधून साहित्य चोरी करणार्या तीन संशयितांना बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून साहित्य व कार असा 8 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तलोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी सातारा शहरात आजपासून सलग तीन दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
सविस्तर वृत्तएकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदारसंघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे ठरवले.
सविस्तर वृत्त